सर्व शिक्षा अभियान अंतर्गत शाळेत खरेदी करावयाच्या LED संच खरेदी व द्विभाषिक पुस्तक खरेदी ची ऑनलाइन माहिती भरण्यासाठी खालील लिंकवर क्लीक कर...
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत शाळेत खरेदी करावयाच्या LED संच खरेदी व द्विभाषिक पुस्तक खरेदी ची ऑनलाइन माहिती भरण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा. व माहिती भरा.
यासाठी Login ID म्हणून आपल्या शाळेचा Udise Code व Password म्हणून अगोदर आपल्या जिल्ह्याच्या नवामधील सुरुवातीचे तिन अक्षरे @ व Udise नंबर लिहावा.
उदा.
Login Id : 27260900401
Pass:ahm@27260900401
माहिती भरण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा.
सर blog छान !
उत्तर द्याहटवाupdate मस्त
thanks sir .........
हटवा