रोजगाराची माहिती एसएमएसवर या सुविधेचे वैशिष्टे खालील प्रमाणे आहेत. * नांव नोंदणी करतांना ज्या उमेदवारांनी आपले भ्रमणध्वनी नोंदविले आह...
रोजगाराची माहिती एसएमएसवर
या सुविधेचे वैशिष्टे खालील प्रमाणे आहेत.
* नांव नोंदणी करतांना ज्या उमेदवारांनी आपले भ्रमणध्वनी नोंदविले आहेत त्याची पाठवणी झाल्यास आपोआप एसएमएस संदेश पाठविला जाईल.
* या एसएमएसमध्ये उमेदवारांची कोणत्या पदासाठी कोणत्या नियोक्त्यांकडे व कोणत्या व्हीओसाठी पाठवणी करण्यात आली व कोणत्या कार्यालयाकडून पाठवणी झाली याबाबतच्या माहितीचा समावेश असेल.
* पाठवणीचे एसएमएस कार्यालयाकडे थेट अधिसुचित होणाऱ्या (Direct Notification) रिक्तपदांसाठी पाठवणी केलेल्या उमेदवारांना आपोआप जाणार आहेत.
* एसएमएस सुविधेचा लाभ घेण्यासाठी सर्व उमेदवारांनी त्यांचा भ्रमणध्वनी (मोबाईल) क्रमांक, दुरध्वनी क्रमांक व ई-मेल यांचे अद्यावत करुन द्यावी असे सर्वांना सुचित करण्यात आले आहे.
* मोबाईल क्रमांक, दुरध्वनी क्रमांक व ई-मेल आयडी यांचे अद्ययावतीकरण उमेदवार केंव्हाही व कोठूनही ( http://ese.mah.nic.in) https://rojgar.mahaswayam.in/#/home/index या वेबसाईटवरुन उमेदवार कॉर्नरमधील माझ्या संपर्कात बदल या ऑप्शनवर क्लीक करुन करु शकतात. यासाठी उमेदवारांना कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही.
* पाठवणी केलेल्या उमेदवारांना एसएमएस संदेशाद्वारे कोणत्या पदासाठी व कोणत्या नियोक्त्यांकडे नाव पाठविण्यांत आले याची माहिती दिली जाते.
* यानंतर ज्यांची नियुक्ती झाली असेल त्यांना त्या कार्यालयाचे नाव देखील एसएमएस द्वारे कळविण्याची व्यवस्था यात आहे. याबाबत युवकांना वर दिलेल्या वेबसाईटवर उमेदवार या बटनवर ऑप्शनद्वारे अधिक माहिती मिळेल.
* या पध्दतीने तंत्र्ज्ञानाचा वापर झाल्याने काम अधिक गतिमान आणि पारदर्शी होणार हे निश्चित आहे.
या site वर जाण्यासाठी येथे क्लिक करा
सूचना १] त्या मध्ये तुम्हाला नोंदणी मध्ये नोंद करावी ज्यानी नोंदणी केली आहे त्यांनी फक्र आपला email किवा आधार कार्ड चा नंबर
टाका आणि तुमचा password टाका
नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा
२] ज्यांना नोंदणी करायची आहे त्यांना खाली दिलेल्या फोटो प्रमाणे एक विंडो open होईल
या मध्ये तुम्हाला तुमची माहिती भरावी लागेल मग तुमची नोदणी पूर्ण होईल
४] नोदणी झाल्यावर पुढे तुमचे सर्व porfile भर त्या नंतर तुमला maharojgar वरील सर्व नोकरीची माहिती sms किवा email स्वरुपात मिळेल
५] या मध्ये तुम्ही direct नोकरीला apply करू शकतात परत त्या नोकरीचा फॉर्म भराने गरजेचे नाही
COMMENTS