पॅनकार्ड आधारला जोडण्याची पद्धत... https://incometaxindiaefiling.gov.in/ ही वेबसाइट ओपन करा. त्यावर लॉन इन हिअर वर क्लिक करा. ...
पॅनकार्ड आधारला जोडण्याची पद्धत...
https://incometaxindiaefiling.gov.in/ ही वेबसाइट ओपन
करा.
त्यावर लॉन इन हिअर वर क्लिक करा.
त्यामुळे तुम्ही लॉगिंन पेजवर जाल.
लॉग इन डिटेल मागणाऱ्या या पेजमध्ये टॉप
नेव्हिगेशनवर सर्व्हिसेस टॅबवर क्लिक करा.
या ठिकाणी आपल्याला आधार (Link Aadhaar)
ऑप्शन
दिसणार आहे.
www.aapalathakare.blogspot.in
त्यानंतर जे पेज उघडणार त्यात PAN आणि
Aadhaar नंबरचे कॉलम येतील त्यात Name As Per AADHAAR या कॉलममध्ये
आधारकार्डावर जसे नाव दिले ते टाइप करा.
त्यानंतर कॅप्चा कोड टाका.
लिंक Link Aadhaar वर जाऊन सब्मिट
करा.
COMMENTS