⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

एक्सेल: वय काढणे संपूर्ण सूत्रे.

एक्सेल: वय काढणे संपूर्ण सूत्रे.


दोन तारखांमधील फरक दिवसात, वर्षात, महिन्यात काढण्यासाठी हे सूत्र वापरता येते.



सूत्र :

=DATEDIF(जन्मतारीख, टार्गेट दिनांक, “y”)

Argument
स्पष्टीकरण
“d”
फरक एकूण दिवसात
“m”
फरक एकूण महिन्यात
“y”
फरक वर्षात
“ym”
वर्षे सोडून फरक महिन्यात
“md”
वर्षे व महिने सोडून फरक फक्त दिवसात



दोन तारखांमधील फरक फक्त वर्षात काढण्यासाठी

=DATEDIF(A2,B2,"y")

हा फरक एकूण महिन्यात काढण्यासाठी

=DATEDIF(A2,B2,"m")

आणि एकूण दिवसांत काढण्यासाठी

=DATEDIF(A2,B2,"d")

हा फरक वर्षे व दिवस दुर्लक्षित करून फक्त महिन्यात

=DATEDIF(A6,B6,"ym")

आणि वर्षे व महिने दुर्लक्षित करून फक्त दिवसात

=DATEDIF(A6,B6,"md")

या सर्वांचे एकत्रीकरण असे करू शकतो.
वर्षे-महिने-दिवस

=CONCATENATE(DATEDIF(A9,B9,"y")," वर्षे, ", 
 DATEDIF(A9,B9,"ym")," महिने, ", DATEDIF(A9,B9,"md")," दिवस")

आणि वर्षे आणि महिन्यात हवे असेल तर..

=CONCATENATE(DATEDIF(A9,B9,"y")," वर्षे, ",
 DATEDIF(A9,B9,"ym")," महिने"

जर तुम्ही टार्गेट दिनांक एकाच ठिकाणी लिहली असेल आणि Drag करताना तो Referece बदलत असेल तर ती $ चिन्हाने Specific करा. 

=DATEDIF(A2, $B$2,"y")
किंवा त्या सेलला Drag करण्यापूर्वी Rename करा.

दिनांकवरून महिन्याचे आणि वाराचे नाव मराठीत करण्याचे सूत्राबद्दलच्या माहिती येथून  वाचा.

From - संजय गोरे सर 
धन्यवाद..!


ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम