⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

एक्सेल : पूर्ण नाव वेगळे करणे

एक्सेल : पूर्ण नाव वेगळे करणे (Text to Columns and vice-versa)

तुमच्याकडे मुलांच्या पूर्ण नावांची यादी एका स्तंभात आहे आणि तुम्हाला ती यादी नाव, मधले नाव व आडनाव अशा तीन वेगळ्या कॉलममध्ये हवी असल्यास फक्त दोन स्टेप पार पाडा.


1.     नावांची यादी पेस्ट करा.
2.     नावाचे सिलेक्शन कायम ठेवा.
3.     Data मेनुतून Text to Columns वर क्लिक करा.
4.     एक डायलॉग बॉक्स अवतरेल. आता Next क्लिक करा.
5.     Delimiters मध्ये योग्य तो ऑप्शन निवडा. येथे Space निवडली.
6.     Finish ला चेकमार्क करा.
आता तुम्हाला नाव, मधले नाव आणि आडनाव वेगळ्या कॉलममध्ये वेगळे झालेले दिसेल.
आहे ना सोप्पे..!

आता जर याउलट करावयाचे झाल्यास.. म्हणजे वेगळ्या कॉलममध्ये असणारे नाव, मधले नाव, आडनाव एका कॉलममध्ये एकत्रित हवे असेल तर. एक सूत्र वापरावे लागेल...

=CONCATENATE(A1," ",B1," ",C1)

किंवा

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम