तुमचा आधारकार्ड नंबर अॅक्टीव्ह Active आहे का? भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणने (यूआयडीएआय) आत्तापर्यंत 81 लाख आधार नंबर रद्द केले आहे, अ...
तुमचा आधारकार्ड नंबर अॅक्टीव्ह Active आहे का?
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणने (यूआयडीएआय) आत्तापर्यंत 81 लाख आधार नंबर रद्द केले आहे, अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी ने दिली आहे. आधार कायदा नियम 2016 नुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
नवीन पॅनकार्ड, नवीन बँकखाते, एलपीजी गॅसवर अनुदान, पारपत्र (पासपोर्ट), पीएफ खाते, मृत्यू प्रमाणपत्र, या ठिकाणी आधार कार्ड आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला माहित असायला हवे की, आपले आधार कार्ड रद्द झाले नाही ना.
तपासून पहा तुमचा आधारकार्ड नंबर अॅक्टीव्ह आहे का?
सर्वात अगोदर https://uidai.gov.in/ या संकेस्थळावर जा.
तात्काळ Verify site वर येण्यासाठी येथे क्लिक करा
तात्काळ Verify site वर येण्यासाठी येथे क्लिक करा
तिथे Verify Aadhaar Number या ऑप्शनवर क्लिक करा.
त्यानंतर एक पेज उघडले जाईल, त्या ठिकाणी तुमची आधार कार्ड नंबरची माहिती विचारली जाईल.
तिथे आधारकार्ड नंबर टाका. Security Code टाका आणि Verify वर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला तुमच्या नंबरविषयी माहिती मिळेल.
आणि आपल्या आधार नंबर वर आपला मोबाईल नंबर Registered आहे कि नाही ते पण समजेल .
www.aapalathakare.blogspot.in
www.aapalathakare.blogspot.in
COMMENTS