सर्व बांधवांच्या पायाभूत परीक्षा आटोपल्या आहेत आता निकाल बनवत असाल पण ह्या सर्वान श्रेणी मध्ये आणि विद्यार्थी प्रगत कि अप्रगत असे काही ब...
सर्व बांधवांच्या पायाभूत परीक्षा आटोपल्या आहेत आता निकाल बनवत असाल पण ह्या सर्वान श्रेणी मध्ये आणि विद्यार्थी प्रगत कि अप्रगत असे काही बदल GR नुसार झाला आहे
सर्वांनी ते तक्ते इतर माध्यमातून मिळवलेत पण आपल्या ह्या ब्लॉग वरील excel sheet आपल्याला वर्गातील विध्यार्थी प्रगत कि अप्रगत आणि तो ७५% मध्ये बसतो आहे का नाही याची सर्व माहिती देते
इतर तक्यात अशी सुविधा दिली नाही
हे sheet डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वरील sheet डाऊनलोड केली कि open करा त्यावर enable Editing अस वरच्या बाजूस आहे तिथे क्लिक करून आपण ते वापरू शकतात
अजून पुढील २ दिवसात update होणार वर्ग प्रगत आहे कि प्रगत श्रेणी खालीलप्रमाणे आहेत...
💎💎💎💎💎💎💎💎www.aapalathakare.blogspot.in
🌷इ.२री साठी 🌷
💎 २५ ते ३० - अ
💎 १९ ते २४ - ब
💎 १३ ते १८ - क
💎 ० ते १२ - ड
श्रेणी द्यावी
💎💎💎💎💎💎💎💎www.aapalathakare.blogspot.in
🌷इ.३री ४थी 🌷
🎯३३ ते ४० - अ
🎯२५ ते ३२ - ब
🎯१७ ते २४ - क
🎯० ते १६ - ड
💎💎💎💎💎💎💎💎www.aapalathakare.blogspot.in
🌷५ वी ६ वी साठी 🌷
🚩 ४१ ते ५० - अ
🚩 ३१ ते ४० - ब
🚩 २१ ते ३० - क
🚩 ० ते २० - ड
💎💎💎💎💎💎💎💎
🌷७ वी ८ वी साठी🌷
🎯 ४९ ते ६० - अ
🎯 ३७ ते ४८ - ब
🎯 २५ ते ३६ - क
🎯 ०० ते २४ - ड
www.aapalathakare.blogspot.in
It's very helpful blog so very thanks sir
उत्तर द्याहटवाThanks Sir
हटवा