आता, मराठीतून मिळवा तुमच्या 'पीएफ'ची माहिती!
आता, मराठीतून मिळवा तुमच्या 'पीएफ'ची माहिती!
कशी सुरू कराल ही सुविधा आपल्या भाषेतून...
- यासाठी, तुम्हाला युनिव्हर्सल नंबर अॅक्टिव्ह करताना रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवरून तुम्हाला एक एसएमएस पाठवायचाय.
- मॅसेजमध्ये EPFOHO UAN असं टाईप करा
- त्यानंतर स्पेस देऊन आपल्या पसंतीच्या भाषेची पहिली तीन अक्षरं टाईप करा... मराठीसाठी MAR (EPFOHO UAN MAR) लिहा.
- आणि हा मॅसेज पाठवा ७७३८२९९८९९ या क्रमांकावर
COMMENTS