Next Academy Navoday Book 2024

Next Academy Navoday Book 2024
NEW SYLLABUS NEW BOOK. This book has 3000+ practice questions and all maths examples explained [Contact - 9168667007]

MahaStudent Application डाऊनलोड आणि माहिती

SHARE:

*MahaStudent Application* *विद्यार्थ्यांचे गुण सरल वर भरण्यासाठी महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अधिकृत App*...


*MahaStudent Application*




*विद्यार्थ्यांचे गुण सरल वर भरण्यासाठी महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अधिकृत App*

MahaStudent App डाउनलोड करण्यसाठी खालील बटनाला टच करा.


*विद्यार्थ्याच्या प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी शैक्षणिक सत्रांमध्ये घेतल्या जाणाऱ्या पायाभूत व संकलीत चाचणीचे गुण Student पोर्टल मध्ये मोबाईलद्वारे सुलभरीत्या भरता यावे यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून सरल student पोर्टल बरोबरच MahaStudent  हे Android App देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.*



➡ *टीप: MahaStudent  हे Android App इन्स्टॉल केल्यानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेस करताना आपल्या मोबाईलचे Location चे बटन चालू म्हणजेच On असणे आवश्यक आहे,अन्यथा आपले अँप रजिस्ट्रेशन झाल्यावर आपणास काही टॅब मध्ये काम करताना अडचण येऊ शकते.एकदा आपले रजिस्ट्रेशन पूर्ण झाले की त्यानंतर आपण आपले Location चे बटन बंद करण्यास हरकत नसेल,हे लक्षात घ्यावे.*

*या अँप च्या मदतीने प्रत्येक वर्गशिक्षक आपल्या वर्गातील विद्यार्थ्याचे पायाभूत व संकलीत चाचणीमध्ये त्यांना मिळालेले गुण नोंदवू शकणार आहे.या अँप चे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे कमीत कमी इंटरनेट चा वापर हा आहे. हे अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करताना फक्त इंटरनेट ची गरज भासते.एकदा हे अँप आपल्या mobile मध्ये इन्स्टॉल झाले की,त्यानंतर हे अँप संपूर्णपणे ऑफलाईन(इंटरनेट शिवाय) सुरू असते.त्यानंतर फक्त  जेंव्हा आपली माहिती भरून पूर्ण होईल त्यावेळी आपण offline ने भरलेली माहिती student पोर्टल च्या सर्वर ला पाठवताना (सिंक करताना) इंटरनेट ची दुसऱ्या वेळी गरज भासते.एकंदरीत या अँप द्वारे माहिती सर्वर ला पाठवताना अगदी काही किलोबाईट इंटरनेट डेटा ची गरज भासते जी अगदी नगण्य आहे.त्यामुळे अधिक खर्चिक इंटरनेटची गरज भासणार नाही असे म्हणता येईल.नगण्य इंटरनेट चा वापर करून संपूर्ण माहिती ऑफलाईन पद्धतीने भरता येण्याची सुविधा देणारे हे देशातील पहिले शैक्षणिक अँप महाराष्ट्र शासनाने NIC, पुणे च्या मदतीने तयार केले आहे.*

*आवाहन: सर्व शिक्षक बांधवांना विनंती आहे की,या अँप मध्ये सध्या दिलेल्या सुविधेव्यतिरिक्त काही अधिकच्या सुविधा,रिपोर्ट आपणास आवश्यक आहेत का याबाबत या अँप मधील Feedback या बटनाला क्लीक करून आम्हाला कळवा,जेणेकरून त्याप्रमाणे MahaStudent अँप च्या पुढील व्हर्जन मध्ये आपणास योग्य तो बदल करता येऊ शकेल.* 

 *या अँप च्या मदतीने आपणास विद्यार्थ्याच्या गुणांव्यतिरिक्त विद्यार्थ्याची दैनंदिन उपस्थिती देखील नोंदवता येणार आहे हे लक्षात घ्यावे.अशा या आगळ्यावेगळ्या अँप चा वापर कसा करावा हे समजून घेण्यासाठी तसेच या अँप मधील इतर वैशिष्टांबाबत अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा व Mahastudent App बाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.*

           *लिंक*


    Google play store link

आय.टी विभाग,
महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, पुणे

COMMENTS

BLOGGER: 1
वरील लेखावरच Comment करा.

नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2024 | मराठी माध्यम

Join Now

  • Instagram
  • Whats App
  • Telegram
नाव

अभ्यासक्रम,4,अभ्यासमाला,4,आयकर,1,उपक्रम यादी,3,तंत्रज्ञान,136,दिनविशेष,17,नवोदय परीक्षा,99,नवोपक्रम,6,निपुण भारत अभियान,1,निबंधमाला,4,परीक्षा,106,पुस्तके,12,प्रशिक्षण,63,प्रश्नपत्रिका,28,प्रश्नमंजुषा,2,बोधकथा,8,भाषण,16,मंथन परीक्षा,1,मूल्यमापन आराखडे,13,राष्ट्रीय कार्यक्रम,11,लेख,48,विद्यार्थी कट्टा,359,विषय पेटी,2,शालार्थ,54,शालेय समिती,3,शाळा माहिती,599,शाळापूर्व तयारी अभियान,9,शाळासिद्धी,6,शिष्यवृत्ती परीक्षा,78,शिक्षक Update,494,शैक्षणिक उपक्रम,23,शैक्षणिक खेळ,3,शैक्षणिक साहित्य,18,संचमान्यता,10,सरल पोर्टल,32,सुट्ट्या,5,सूचना,766,All Update,311,Avirat,5,Best Essay,7,careers,19,CTET,4,English Grammar,9,GR,63,Live Webinar,78,Mahatet,1,News,514,Online exam,33,pariptrak,10,Pavitra Portal,10,recent,1,Result,9,Scholarship,31,Udise plus,1,Video,18,Yojana,8,
ltr
item
आपला ठाकरे : MahaStudent Application डाऊनलोड आणि माहिती
MahaStudent Application डाऊनलोड आणि माहिती
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgZJd47zRwqaEudXJQ_LPqcZDIWgICn-aXhMyXAWOm3bU9xZROBVWoJ5O-KakOtEabEdNqEyilLSXWC6802Js_vyYWhbkShXiU8AQrbTnKINgpK4EDf0O_1Rj-EFNzNvx0GzU25AHI8FzU/s400/Screenshot_2017-12-15-11-34-15.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgZJd47zRwqaEudXJQ_LPqcZDIWgICn-aXhMyXAWOm3bU9xZROBVWoJ5O-KakOtEabEdNqEyilLSXWC6802Js_vyYWhbkShXiU8AQrbTnKINgpK4EDf0O_1Rj-EFNzNvx0GzU25AHI8FzU/s72-c/Screenshot_2017-12-15-11-34-15.png
आपला ठाकरे
https://www.aapalathakare.com/2017/12/mahastudent-application.html
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/2017/12/mahastudent-application.html
true
6560251832759801907
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
CLOSE ADS
CLOSE ADS