OrdinaryITPostAd

स्टूडेंड पोर्टलवर विद्यार्थी पटसंख्या संचमान्यता रिपोर्ट व कैटलॉग यामध्ये तफावत असण्याची कारणे


*स्टूडेंड पोर्टलवर विद्यार्थी पटसंख्या संचमान्यता रिपोर्ट व कैटलॉग यामध्ये तफावत असण्याची कारणे*


*दि. 01 जानेवारी 2018 रोजी जी पटसंख्या स्टूडेंट कैटलॉग वर दिसत होती तीच पट संख्या संचमान्यता साठी ग्राह्य धरली जाईल*


*01 जानेवारी 2018 नंतर ज्या विद्यार्थ्यांची न्यू एंट्री केली असेल तर ते विद्यार्थी संचमान्यता साठी ग्राह्य धरले जाणार नाहीत*


*1 जानेवारी 2018 रिक्वेस्ट अप्रोवल झाली असेल तर ते विद्यार्थी नवीन शाळेत संचमान्यता साठी दिसणार नाही तो विद्यार्थी जुन्याच शाळेत दिसेल*


*01 जानेवारी 2018 नंतर आउट ऑफ स्कूल केलेला विद्यार्थी नंतर अनडू केला असेल तर तो संचमान्यता साठी ग्राह्य दिसणार नाही*


*टिप - जर आपल्या शाळेचे जादा विद्यार्थी संचमान्यता साठी दिसणार असतील तर ते संचमान्यता केंद्र प्रमुख लॉगिन वरुन रिमूव होऊन beo लेवल वर परत चेकिंग साठी फोरवर्ड होणार आहेत*

SARAL Friends Group, [07.01.18 21:13]
💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢


*स्टुडंट पोर्टलवर संचमान्यता माहिती फॉरवर्ड न होण्याची कारणे*


*संचमान्यता माहिती फॉरवर्ड करण्यासाठी कोणती माहिती पूर्ण हवी*




*खालील बाबी पूर्ण असतील तरच संचमान्यता माहिती यशस्वी रित्या फोरवर्ड होणार आहे , यातील बाबी अपूर्ण असतील तर माहिती फोरवर्ड होणार नाही*


*स्कूल पोर्टल HM level*

*1) Basic information या टैब मधील पाहिले पाच टैब catagory, Recognition details , Type of school , Gradation/ Affiliation व Medium of instruction*


*2) Infrastructure टॅब मधील Building या सब टैब मधील  Building details व Existing Rooms*


*वरील टैब अपडेट व finalized हवेत*



*संचमान्यता पोर्टल HM लेवल*


*1) School information मधील Basic information*

*2) Working Teaching staff*


*3) Working Non teaching staff*


*वरील टॅब Update व Finalized असावेत*


*process bar 100 % असावा*



*वरील बाबी पूर्ण असतील तरच संचमान्यता माहिती स्टुडंट पोर्टल वरून फॉरओर्ड होणार आहे*




ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम