OrdinaryITPostAd

MahaStudent App समस्या आणि उपाय

MahaStudent App समस्या आणि उपाय 

( पहिली समस्या त्यावरील उपाय )

mahastudent app रजिस्टर करते वेळी you are all ready registered with  different device असे येत असेल तर स्टूडेंट पोर्टल वर create teacher user मध्ये मोबाईल नंबर अपडेट करा 

(समस्या त्यावरील उपाय )
*स्टूडेंट पोर्टलवर नवीन वर्ग शिक्षक नेमतावेळी You have not filled all required data and system  Error  असा एरर येण्याबाबत*

*वरील एरर आल्याने नविन वर्ग शिक्षक assign होत नाही*


*अशा वेळी आपण जो मोबाईल क्रमांक अपडेट करत आहोत त्या ऐवजी आपला इतर मोबाईल क्रमांक अपडेट करावा , आपली समस्या सुटली असेल*


 *Mahastudent अँप डाउनलोड केल्यावर अँप रजिस्टर किंवा OTP येण्याची सुविधा न येता फक्त मोबाईल क्रमांक व पासवर्ड अशी स्क्रीन येण्याबाबत*



*सदर स्क्रीन येत असेल तर कोणतीही समस्या नाही*

*student पोर्टलवर create teacher user मधील आपला रजिस्टर मोबाईल क्रमांक टाका व कोणताही पासवर्ड जसे 1234 असे टाकून लॉगिन करा*


*वर प्रक्रिया करून समस्या सुटत नसेल तर student पोर्टलवर आपला मोबाईल क्रमांक अन रजिस्टर करा व नंतर लॉगीन करा*



*महत्त्वाचे - आपल्या मोबाईल चे लोकेशन सुरू असणे महत्त्वाचे आहे*

( एकच मोबाईलमध्ये दोन MahaStudent App वापरणे )

एकाच मोबाईल मध्ये दुसऱ्या शिक्षकांच्या इयत्तेसाठी app वापरायचे असल्यास Parallel space किंवा अन्य clone app वापरा ज्याने कितीही इयत्ताचे Mahastudent app वापरु शकतो

Parallel space डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा 

(समस्या त्यावरील उपाय )
*आपल्या दुसऱ्या मोबाईल वर Mahastudent अँप इंस्टॉल करायचा आहे*
*किंवा*
*Mahastudent app रजिस्टर करते वेळी you are all ready registered with  different device असा एरर येत असल्याच्या समस्येवर उपाय*



*सदर समस्या सुटण्यासाठी student पोर्टलवर  Mahastudent app हा टॅब आला आहे*

*दुसऱ्या मोबाईल मध्ये सदर अँप वापरायचा आहे त्यासाठी गुगल प्ले स्टोर वरून सदर अँप डाउनलोड करा*

( गरज वाटल्यास पहिल्या मोबाईल मधून सदर अँप uninstall करा , uninstall करण्यापूर्वी सदर अँपचा डाटा क्लिअर करून अनइन्स्टॉल करा )


*student पोर्टलवर Mahastudent app या टॅब मध्ये Unregister Teacher या ड्रॉप डाउन मेनू वर क्लिक करा*


*आता येणाऱ्या स्क्रीनवर आपल्या टीचर आयडी व मोबाईल क्रमांकाच्या माहिती पुढील Unregister Teacher वर क्लिक करा*


*आता अँप ओपन करून आपल्या शाळेचा UDISE क्रंमांक , मोबाईल क्रमांक व पासवर्ड वापरून OTP द्वारे अँप रजिस्टर करा*


*वरील उपाय वापरून वरील दोन समस्या सुटणार आहेत*

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम