OrdinaryITPostAd

व्हॉटसअ‍ॅप मोबाइलवरून लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरून हाताळणे


व्हॉटसअ‍ॅप मोबाइलवरून लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरून हाताळणे


‘व्हॉट्सअ‍ॅप’ मोबाइलशिवाय संगणकावरून हाताळण्याची सुविधा व्हॉट्सअ‍ॅपने बऱ्याच आधीपासून पुरवली आहे. 

यासाठी तुमचे व्हॉट्सअ‍ॅप व्हर्जन अपडेटेड असणे आवश्यक आहे.

 सर्वप्रथम तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपच्या इंटरनेट ब्राऊजरमध्ये जाऊन ‘https://web.whatsapp.com/’ हे संकेतस्थळ सुरू करा. 



तुमच्या समोर येणाऱ्या स्क्रीनवर तुम्हाला एक क्युआर कोड दिसेल.  

त्यानंतर तुम्ही मोबाइलमधील व्हॉट्सअ‍ॅप सुरू केल्यानंतर उजवीकडील कोपऱ्यात वरच्या बाजूस तीन उभी टिंबे असलेल्या बटणावर क्लिक करताच पॉपअप होणाऱ्या स्क्रीनवर तुम्हाला ‘व्हॉट्सअ‍ॅप वेब’ हा पर्याय दिसेल.



 त्यावर क्लिक करताच तुम्हाला कोड स्कॅन करण्यासाठी विचारणा होईल. 

लॅपटॉप किंवा डेस्कटॉपच्या स्क्रीनवर दिसणारा कोड यातून स्कॅन करताच तुमचे व्हॉट्सअ‍ॅप खाते तेथे दिसू लागेल. 

आता तुम्ही तुमच्या संगणकावरून व्हॉट्सअ‍ॅपचा सहज वापर करू शकाल.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम