SDMIS(समग्र शिक्षा अभियान)
SDMIS(समग्र शिक्षा अभियान)
आधी दिलेल्या पोस्ट मध्ये केंद्र प्रमुख login वरून फाईलdownload/upload करावयाचे सांगितले होते.
परंतु मा. शिक्षणअधिकारी z. p यांच्या सुचने नुसार k p login वरून शाळेला id/ password तयार करावयाचा आहे.
SDMIS logon ला id/password कसा करावा.
Student.udise.in वर जाऊन समोर
Student data collection in sync with U-DISE
या नावाच पेज दिसेल.
त्या नंतर sdmis login मध्ये
केंद्र प्रमुख
id-2727......
Password-×××××
टाकून login करा.
समोर दिसणाऱ्या
⤵️
tool & Administration
⤵️
Create user
⤵️
School level
⤵️
School name वर शाळा निवडणे
⤵️
Proceed वर क्लीक करणे.
⤵️
First name (फक्त मुख्याध्यापक यांचे पहिले नाव)
⤵️
Email id (स्वतःचा,शाळेचा, मुख्याध्यापक कुणाही एकाचा)
⤵️
Mobile no.(स्वतःचा,मुख्याध्यापकचा किंवा शाळेतील जवाबदार व्यक्तीचा)
⤵️
Role
मध्ये admin select करणे.
⤵️
Designation
मध्ये H.M लिहणे.
⤵️
Create user(s) वर क्लिक करणे.
Id व password आपल्या mobile व mail ला आलेला असेल.
SDMIS शंका आणि त्याचे उत्तरे क्लिक करा
COMMENTS