⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

SDMIS भरलेला सर्व DATA CLEAR झाला. असे का झाले ?



SDMIS(समग्र शिक्षा अभियान) 


 माहितीे भरून  UPDATE केली होती पण नंतर काही वेळाने पाहिले तर भरलेला सर्व DATA CLEAR झाला.
     असे का झाले ?

कारण तुम्ही फक्त माहिती भरून पूर्ण केली.पुढची PROCESS केली नाही.
पुढे दिल्याप्रमाणे कृती करा.
 आपले विद्यार्थी update झाले असतील तर पुढची process
                   
     student info. update वर जाणे

                  
     समोर एक window open होईल. त्यातील student search मध्ये फक्त class टाका(थोडी process होण्यास वेळ लागतो. त्यामुळे process पूर्ण होईपर्यंत थांबा. घाई करू नये)
           

      
  त्यानंतर select fields to update मध्ये 

1) All student information fields

2)All general profile and fucilites fields

3)All academic years deatils fields

  या तिन्ही वर click करून  खाली दिलेल्या Get Student(s) वर click करा

    Get student(s)वर click केल्यावर थोडा वेळ process चालते. process संपली की खाली विदयार्थी list दिसते. असे प्रत्येक वर्गाचे करणे.

          


ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम