⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

रंगीत मतदान ओळखपत्र

रंगीत मतदान ओळखपत्रासाठी ५ स्टेप्स 
१. नोंदणी : रंगीत मतदान ओळखपत्राच्या नोंदणीसाठी स्वतःचा ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे. ज्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांना तुमच्याशी संपर्क साधता येईल. http://www.nvsp.in या संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करा.

२. माहिती : रजिस्ट्रेशन क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्वतःची संपूर्ण माहिती भरायची आहे. माहिती भरतांना ती व्यवस्थित भरा. त्यानंतर शेवटी तुमचा एक रंगीत फोटो अपलोड करा.

३. सेव्ह करा : माहिती भरल्यानंतर फाइल सेव्ह करा. माहितीमध्ये काही बदल करायचा असेल तर किंवा काही माहिती भरणे बाकी असेल तर तुम्ही ती १५ दिवसाच्या आत भरू शकता.

४. डॉक्यूमेंट : मतदान ओळखपत्रासाठी पासपोर्ट, दहावीचे मार्कशीट, जन्म दाखला, पॅन कार्ड, वाहनचालक परवाना, आधार कार्ड, बँक पासबूक, फोन, पाणी,वीज बिल, इन्कम टॅक्स - फॉर्म १६, यापैकी कोणतेही २ डॉक्युमेंट्स स्कॅन करून अपलोड करावे.
५. ओळखपत्र : संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर महिन्याभरात तुमचे रंगीत मतदान ओळखपत्र तुम्ही दिलेल्या पत्त्यावर येईल.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम