पायाभूत चाचणी गुण भरण्याचे APP आणि माहिती , तक्ते
पायाभूत चाचणी गुण भरण्याचे APP व माहिती
या वर्षी येणाऱ्या पायाभूत चाचणीचे गुण हे सरल वेब साईट आणि MahaStuden app वर भरायचे आहे .
●पायाभूत चाचणीतील शैक्षणिक सत्र २०१८-१९ मधील बदल..
◆ या चाचण्यांना 'शैक्षणिक प्रगती चाचणी' अस ही नाव देण्यात आले आहे.
◆ या चाचण्या अध्ययन निष्पतीवर आधारित राहतील.
◆ अभ्यासक्रम मागील इयत्तेचा असणार आहे.
◆ एकूण ३ चाचण्या होणार.
App डाउनलोड करण्या साठी खालील बटनावर क्लिक करा.
●महत्वाच्या सूचना●
◆ चाचणी दरम्यान अधिकारी वर्गाच्या भेटी. प्रत्येक शाळेला भेट देण्याचे जिल्हास्तरीय नियोजन असेल.
◆ अधिकारी भेटीनंतर आपला अहवाल राज्यस्तरीय लिंक वर भरतील.
◆ एका आठवड्यात पेपर तपासणी वर्ग शिक्षकांनी करावी.
◆ पेपर तपासणी नंतर विद्यार्थ्यांचे गुण Student Aap किंवा Student पोर्टल ला भरायचे आहेत.
(गुण Online भरण्यासाठी Students App चा वापर करण्याआधी Student पोर्टल ला Teacher Assign करून घ्यावेत.)
◆ गुण भरल्यानंतर आपल्या वर्गाचा निकाल आपल्याला पाहायला मिळणार आहे.
◆ प्रश्न पत्रिका सार्वजनिक स्वरूपात शेअर करू नयेत. गोपनीयता पाळावी.
पायाभूत चाचणीचे तक्ते (Excel)
शिक्षक मार्गदर्शिका मराठी २री ते ८वी
गणित मार्गदर्शिका २री ते ८ वी (मराठी )
गणित मार्गदर्शिका २री ते ८ वी (English Medium )
शिक्षक मार्गदर्शिका विज्ञान
शिक्षक मार्गदर्शिका इंग्रजी
English (First Language)
इतर शैक्षणिक App
English medium first language chi guideline pathava
sir tumhala konti lagte te subject sanga
छान blog!
5to8 पायाभूत chart टाका plzzz sir
धन्यवाद सर ...........
तुम्ही आमच्या ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल
आणि ब्लॉगवर पायाभूत chart कोणता सर ते सांगा