किशोर मासिक १९७१ पासून ते २०१८ पर्यंतचे सर्व PDF स्वरुपात
किशोर मासिक

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी १४ नोव्हेंबर
१९७१ रोजी ८ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ’किशोर’ हे मासिक बालभारतीच्या वतीने सुरू करण्यात आले. मुलांमध्ये अवांतर वाचनाची
आवड निर्माण व्हावी, अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान मिळावे,
त्यांच्या संवेदनशील मनावर उत्तम मूल्यांचे संस्कार व्हावेत ही
उद्दिष्टे ठेवून किशोर मासिक चालवले जाते. गेल्या ४५ वर्षांत किशोर मासिकाने अनेक
पिढ्यांवर वाचनाचे ज्ञान-विज्ञानाचे व मूल्यांचे संस्कार केले आहेत. अनेक चित्रकार,
कवी लेखक यांना मासिकाने घडवले आहे.
मुलांचे
आवडते मासिक आता मोफत ऑनलाइन उपलब्ध
१९७१ पासून ते २०१८ पर्यंतचे सर्व PDF
स्वरुपात डाउनलोड करण्यासाठी खालील
बटनावर क्लिक करा .
COMMENTS