⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

गोवर रूबेला (MR) लसीकरण मोहीम Student Portal वर नोंद करणे.

 गोवर रूबेला लसीकरण मोहीम 

Student Portal वर नोंद करणे.

     ज्या विद्यार्थ्यांना लस दिली आहे व ज्या  विद्यार्थ्यांना लस दिली गेली  नाही  यांची नोंद STUDENT PORTAL वरती कशी करावी ?

     आपल्या स्टुडंट पोर्टलवर युजर नेम आणि पासवर्ड टाकून ओपन करा.
Maintenance या टॅबचा वापर करून 

 दोन पायऱ्या

१) Measles Rubella- schedule  मध्ये
🔻
Measles Rubella - Actual Date 
निवडा
🔻
Academic Year   2018-2019
🔻
Item -
Measles & Rubella Vaccination Campaign (गोवर आणि रूबेला लसीकरण मोहीम)
🔻
Actual Date ( ज्या दिवशी लस दिली ती तारीख टाका )
🔻
Submit  करा.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
२)Measles Rubella - student Details
🔻
Academic Year - 2018 - 2019
🔻
Standard (वर्ग निवडा )
🔻
 stream  - (Not Applicable)
🔻
Division – (तुकडी निवडा )
🔻
Item- Measles & Rubella Vaccination Campaign (गोवर आणि रूबेला लसीकरण मोहीम)
   Go
 वर click करा .

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
      त्यानंतर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची यादी दिसून येईल 
समोर check box येईल त्यामध्ये Yes आणि NO असे दोन रकाने दिसून येतील. 
 त्यामध्ये ज्या  विद्यार्थ्याला लस दिलेली आहे  त्याच्या समोरील check boxमध्ये Yes करा.
 आणि लस दिलेली नसेल तर NO निवडा MARK करा.

No पर्याय निवडल्यास लस  विध्यार्थ्यांस लस दिलेली नसेल तर Reason मध्ये
🔻
1)Absent
2)Sick On Vaccination Day
3)Previous History of Allergy
4)Refusal
5)Fear of Injections /AEFI
6)Others
          यापैकी कोणतेही एक कारण टाका .
सर्व विद्यार्थी  एकाच वेळी save करा अशाप्रकारे सर्व वर्ग एक एक करत भरत पूर्ण करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम