TRAI's Channel Selector Application चॅनल्सची यादी कुठं आणि कशी बनवायची?
चॅनल न निवडल्यास 1 फेब्रुवारीपासून टीव्ही बंद होणार ?
येत्या 1 फेब्रुवारीपासून आपल्या आवडीचे टीव्ही चॅनल्स निवडणे आणि तेवढ्याच चॅनल्सचे शुल्क भरणाऱ्या नव्या व्यवस्थेची अंमलबजावणी होणार.
चॅनल्सची यादी न बनवल्यास काय होईल ?
➤ 31 जानेवारीपर्यंत ज्यांनी पॅकेज तयार केले नसेल अशा ग्राहकांना ब्लॅकआऊट केले जाणार नाही.
➤ ज्या लोकांनी पॅकेज तयार केले नसेल, अशा लोकांना त्यांचे डीटीएच आणि केबल ऑपरेटर 100 फ्री टू एअरचे पॅकेज स्वत: देतील, यासाठी ग्राहकांना जीएसटीसह 154.50 रुपये द्यावे लागणार.
➤ चॅनल्सची यादी कुठं आणि कशी बनवायची?
➤टीव्ही चॅनल्सची यादी तयार करण्यात मदत व्हावी यासाठी ट्रायने channel.trai.gov.in नावाची एक वेबसाइट लाँच केली आहे
➤ या वेबसाईटवर ग्राहक आपल्या आवडीच्या टीव्ही चॅनल्सची यादी तयार करू शकणार, इथे त्यांना अनेक चांगले पर्याय देखील उपलब्ध असणार आहे
➤ ग्राहकांना आपल्या डीटीएच आणि केबल ऑपरेटरना पॅकेज खरेदीची ऑर्डरही याच वेबसाईटच्या माध्यमातून देता येईल अशी व्यवस्था करण्यात येणार आहे
COMMENTS