२५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस साजरे करण्यासाठीची शपथ

National Voters' Day
January 25
जानेवारी महिन्यात महत्वाचा असा एक
राष्ट्रीय सण २६ जानेवारीला साजरा केल्या जातो; परंतु
फार
कमी लोकांना २५ जानेवारीचे दिनविशेष
माहिती आहे. २५ जानेवारी हा मतदार दिन
म्हणून
भारतभरात साजरा केला जातो. गणराज्य दिनाच्या एक दिवस आधी मतदार
दिन साजरा
करण्यामागचे कारण असे की भारताने आपले संविधान
स्वीकारण्याच्या एक दिवस आधी निवडणूक
आयोगाची स्थापना करण्यात आली. भारत हा लोकशाही प्रधान
देश आहे. जगातील सर्वात यशस्वी
लोकशाही म्हणून आपल्या भारत देशाकडे पाहिले जाते. ही
लोकशाही यशस्वी करण्यामागे येथील
नागरिकांचा म्हणजे मतदारांचा मोलाचा सहभाग आहे. कारण
मतदारच आपल्या मतदानाव्दारे
लोकप्रतिनिधींची निवड करत असतात.
राष्ट्रीय मतदार दिवस
साजरा करण्यासाठीचा शासन पत्र
२५ जानेवारी राष्ट्रीय मतदार
दिवसी घ्यावयाची शपथ
खालील बटनावर क्लिक करून डाऊनलोड करून घ्या.
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url