अविरत प्रशिक्षण नोंदणी

अविरत प्रशिक्षण नोंदणी सुरु
➤ www.maacpd.in वेबसाईटवर अविरत नोंदणी दि. २५ जानेवारी २०१९ पर्यंत उपलब्ध आहे.
➤ ॲपद्वारे उपलब्ध नाही. अटी व निकष लागू आहेत.
अविरत नोंदणी प्रक्रिया फक्त शासकीय अनुदानित माध्यमिक
शाळेतील शिक्षक/मुख्याध्यापक यांच्यासाठी दि. २५ जानेवारी २०१९
पर्यंत उपलब्ध असेल. सदर प्रशिक्षणास नव्याने नोंदणी केलेल्या
प्रशिक्षाणार्थीच्या माहितीची पडताळणी अंती निवडलेल्या
प्रशिक्षाणार्थीनाच मेसेजद्वारे कळविण्यात येईल.
शाळेतील शिक्षक/मुख्याध्यापक यांच्यासाठी दि. २५ जानेवारी २०१९
पर्यंत उपलब्ध असेल. सदर प्रशिक्षणास नव्याने नोंदणी केलेल्या
प्रशिक्षाणार्थीच्या माहितीची पडताळणी अंती निवडलेल्या
प्रशिक्षाणार्थीनाच मेसेजद्वारे कळविण्यात येईल.
➤ अविरत प्रशिक्षण नोंदणी कशी करावी? याविषयीची PDF नोंदणीपूर्वी वाचणे अनिवार्य आहे. PDF डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा .
➤ नोंदणीसाठी आपली वैयक्तिक माहिती, शाळेचे नाहरकत पत्र तयार ठेवा.
अविरत प्रशिक्षणासाठी ना हरकत पत्र खालील बटनावर क्लिक करून डाऊनलोड करा.
अविरत प्रशिक्षणासाठी ना हरकत पत्र खालील बटनावर क्लिक करून डाऊनलोड करा.
पल्लवी देव
अविरत प्रशिक्षण
राज्य समन्वयक
MSCERT, VGPG, Pune.
9422637442
7798033048
Very nice sir
धन्यवाद सर
पुन्हा भेट देत राहा ....................
खूप छान सरजी
आता अविरत नाव नोंदणी रजिस्ट्रेशन कधी पासून सुरू होणार आहे
धन्यवाद सर लवकरच update मिळेल...भेट देत राहा.
नमस्कार सर,मी मझी नोंदणी 25जने2019चा विशेष नोंदणी टप्पा वेळेस केलेली आहे,पण अद्याप माझी प्रशिक्षणासाठी निवड झालेली नाही.कधी प्रशिक्षण टप्पा1चालू होईल.तसा मला मागेज अद्याप मिळाला नाही.प्लीज मार्गदर्शन हवे.
ईमेल : aviratahelp@gmail.com
हेल्पलाईन नंबर: (०२०) ६७६८६७८८
वरील कोणत्याही पर्यायाने संपर्क करा सर आमच्या कडे अजून पुढील माहिती मिळालेली नाही मिळाल्यास ब्लॉग वरती देण्यात येणार लवकरच
मी नोंदनी केलेली नाही मलाप्रशिक्षण घ्यायचेआहे नोदनीचा कालावधी कळवा
Sir avirata mdhe 25jan.la form fill Kel pn ajun prashikshan ch kahich link aaleli nhi plez MLA kadava
avirat cha pahila tappa kevha suru hoil nodani keli ahe prashikshnasathi kadhi link yenar kalva
मला ही अविरत हे प्रशिक्षण कारयाचे आहे तरी please dates कळवा👍