⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

Right To Education(RTE) ऑनलाईन प्रवेश



🎓Right To Education(RTE),शिक्षणाचा अधिकार 🎓

 Nursery,Junior Kg, 1st std Admission under RTE Act.

⧪ वैशिष्टे ⧪

 RTE कायद्याअंतर्गत पूर्ण शिक्षण Nursery , Jr Kg, 1st ते 8th std पर्यंत मोफत

 कुठलेही शुल्क नाही !

 SC/ST साठी उत्पनाच्या दाखल्याची गरज नाही.

 कोणत्याही प्रलोभनास बळी पडून, कोणत्याही मध्यस्थासोबत आर्थिक व्यवहार करू नये.

 खुल्या वर्गासाठी वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आतील असावे.

◼Admissions seats प्रमाणे उपलब्ध होतील, ह्याची पालकांनी नोंद घ्यावी

R.T.E ( शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत ) तुमच्या पाल्याला इंग्लिश किंवा मराठी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश 

R.T.E (शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत २५% आरक्षित जागेवर आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी)

वापरकर्ता मार्गदर्शिका
वारंवार उद्भवणारे प्रश्न 


शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:-

 रहिवाशी पुरावा यामध्ये खालीलपैकी कोणतेही एक तयार ठेवावे

 आधार कार्ड
 पासपोर्ट
 निवडणुक ओळखपत्र 
वीज बील
 घरपट्टी,  Tax पावती
 पाणीपट्टी 
 वाहन चालवण्याचा परवाना

 पाल्याचा जन्माचा दाखला

 पाल्याचे पासपोर्ट साईज़ रंगीत फोटो

 पालकाचा जातीचा दाखला (फक्त SC/ST)

 एक लाखाच्या आतील उत्पनाचा दाखला (ओपन, ओबीसी)

सर्व कागदपत्रांची PDF

आपल्या जिल्ह्यातील शाळांची यादी बघण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा .


  

ऑनलाईन पध्दतीने Application करू शकता.


सन 2019-20 या वर्षीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले 
जाईल.




ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम