⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शिष्यवृत्ती परिक्षेचे हॉल तिकीट

शिष्यवृत्ती परिक्षेचे हॉल तिकीट


वर दिलेल्या वेबसाईटवर जाऊन उपक्रम (शाळांसाठी) यामध्ये *शाळा लॉगीन/School Login* वर जाऊन आपल्या शाळेच्या युजर आयडी आणि पासवर्डने लॉगिन करा.

लॉगिन केल्यावर आपल्या शाळेतील फॉर्म भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांची List समोर दिसेल. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शेवटच्या रकान्यात *Admit Card* शब्दावर क्लिक करा.

आता त्या विद्यार्थ्याचे प्रवेशपत्र(Admission Card) समोर दिसेल. वरच्या उजव्या कोपर्‍यात *Print/Download शब्द दिसेल त्यावर क्लिक करा._

प्रिंटर असेल तर प्रिंट काढून घ्या. नसेल तर save as pdf मधून Save करा.

*दुसरा पर्याय* 

एकाचवेळी सर्वांचे प्रवेशपत्र डाउनलोड कसे कराल?

शाळेचे लॉगिन केल्यावर आपल्या शाळेतील फॉर्म भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांची List समोर दिसेल. वरच्या बाजूला उजव्या कोपर्‍यात *Download All halltickets* शब्दावर क्लिक करा.

आता सर्वांचे Hall Tickets एकाखाली एक या पद्धतीने दिसतात. त्या ठिकाणी वरच्या उजव्या कोपर्‍यात Print/Download शब्द दिसेल त्यावर क्लिक करा.

प्रिंटर असेल तर प्रिंट अॉर्डर द्या. नसेल तर Save as Pdf मधून Save करून घ्या.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम