एक मदतीचा हात..........
एक मदतीचा हात..........

आम्ही एक संकल्प घेऊन आलो आहोत .
येत्या शैक्षणिक वर्षासाठी ठाकरे ब्लॉग आणि e-notes यांनी काही निवडक शाळा आणि तेथील गरीब विद्यार्थी यांना आर्थिक किंवा शालेय उपयुक्त वस्तू देण्याचे काम हाती घेतले आहे तर तुमच्या एका मदतीच्या हाताची आम्हाला गरज आहे .
जरी तुम्ही मदत केली नाही तरी चालेल फक्त हि पोस्ट इतरांना share करायची एक मदत करा.
हि मदतीची सर्व माहिती आम्ही ब्लॉगवर प्रसारित करणार आहे.
मदत करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा .
हि मदत फक्त एकदाच 10 रु.देऊन करा इतरांचे आयुष्य बनवा .
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url