Next Academy Navoday Book 2024

Next Academy Navoday Book 2024
नवीन अभ्यासक्रम नवीन पुस्तक. या पुस्तकात 3500+ सराव प्रश्न आहेत. फेज 1 आणि फेज 2 च्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण सहित सरावासाठी OMR [संपर्क - 9168667007]

मतदान केंद्राध्यक्षांचे कार्य,कर्तव्ये,जबाबदारी

SHARE:

मतदान केंद्राध्यक्षांचे कार्य,कर्तव्ये,जबाबदारी

मतदान केंद्राध्यक्षांचे कार्य,कर्तव्ये,जबाबदारी
      
👉मतदान केंद्राध्यक्ष:-(PRO)

💫पूर्ण केंद्राचा जबाबदार अधिकारी असतो.
💫कंट्रोल युनिट व बँलट युनिट तपासुन ताब्यात घेणे.
💫आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदान केंद्र उभारणे.
💫सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे. सर्व घोषणा पत्रावर मतदान 
प्रतिनिधींची सही सकाळीच करून घेणे.(सुरवातीचे/संपल्याचे)
💫माँकपोल करणे,टोटल जीरों करणे,वेळेवर मतदान सुरु करणे व समाप्त करणे.
💫सकाळी सील करतांना पेपर सीलवर सही करण्यासोबतच मतदान 
प्रतिनिधींचीही सही घेणे.
💫मतदान संपल्यावर कंट्रोल यूनिट close करुन, address tag लावून दिनांक व 
सही करुन सील करणे.

👉मतदान अधिकारी:- १ (PO1)
💫नाव व अनुक्रमांक मोठ्याने पुकारणे.
💫ओळख पटवीणे.
💫मतदान यादी चिन्हांकित करणे. पुरूष व महिला मतदाराला 
पेनाने तिरपी रेषा मारणे, तसेच महिला मतदाराच्या 
अणुक्रमांकास गोल करणे.

👉👤मतदान अधिकारी:- २ (PO2)
💫 मतदार नोंद वहीत नोंदणी करुन सही/अंगठा घेणे. रकाना 3 मधे 
ओळख पुराव्याची नोंद करणे जसे Adhar/EP/VS/bank passbook no.
/pan no./ID.
💫डाव्या हाताच्या तर्जनीवर    नखाजवळ पक्की शाई लावणे.  
💫मतदार चिठ्ठी तयार करणे.
.........................................
👉मतदान अधिकारी:-३ ( मतदान सा.केंद्राध्यक:APRO)
💫पक्की शाई तपासणे.
💫मतदार चिठ्ठी जमा करणे.
💫कंट्रोल यूनिट वर बँलेट देणे.

👉 शिपाई :-
मदतनिस म्हणून शाई लावणेसाठी मतदान अधिकारी 2 जवळ बसवणे.
👉 हातात द्यावायाचे महत्वाचे कागदपत्रे :-

1) 17C- नोंद झालेल्या मतांचा हिशोब.
2) 17A:- २४ मुद्द्यांचा अहवाल.
3)  केंद्राध्यक्ष दैनंदिनी.
4) निरिक्षकांचा अतिरिक्त १६ मुद्यांचा अहवाल.
5)  PSO 5 फॉर्म ( voter turn out report for polling station)
6) व्हिजिट शीट(भेट अहवाल)

👉संविधानिक पाकिटे(sealed):-(हिरव्या रंगाचे)
1) मतदार यादीची चिन्हांकित      प्रत.
2) मतदार नोंद वही.
3) व्होटर स्लिप.
4) वापरलेल्या दुबार       मतपत्रिका व नमूना 17 बी.
5) न वापरलेल्या मत पत्रिका.

👉असांविधानिक पाकिटे:-
  (पिवळया रंगाचे)

1) शिल्लक मतदार यादीची प्रत.
2) मतदान प्रतिनिधि नेमणूक पत्र.
3) आक्षेपित मतांची नमूना 14 मधील यादी असलेला मोहोरबंद लिफाफा.
4) अंध व अपंग मतदाराची नमूना १४अ मधील 
यादी व मतदाराच्या  सोबत्याचे प्रतिज्ञा पत्र.
5) मतदारा कडून वयाबद्दल प्रतीज्ञापत्र व यादी असलेला लिफाफा.
6) पावती पुस्तक / आक्षेपित मताबाबत रोकड़ असलेला लिफाफा.
7) न वापरलेल्या कागदी मोहरा, स्पेशल टॅग, स्ट्रिप सील.
8)न वापरलेल्या मतदार स्लीप.
..............................................
इतर साहित्याचे पाकिटे:-
(खाकी रंगाचे)
इतर साहित्य पाकीट पाहून टाकणे व चिकटवणे.


सूचना -
अड़चणी आल्यास क्षेत्रीय अधिकारीस संपर्क करावा.


👉 प्राँक्सी मतदान  :- सेना दलातील व्यक्तीच्या  कुटुंबातील व्यक्तीला दोनदा 
मतदानाचा अधिकार आहे. निवडणुक आयोग अशी यादी पुरवितो. अशा व्यक्तीला डाव्या 
हाताच्या मधल्या बोटावर शाई लावणे.

👉प्रदत्त मते:- एखादी व्यक्ती मतदान करून गेली असेल व  पुन्हा त्याच नावावर 
नवीन मतदार मतदानासाठी आला व तो खरा असेल तर त्याचे मतदान मतपत्रीके द्वारे करावे. 
मतपत्रिकेवर प्रदत्त मतपत्रिका असे लिहावे.हिशोब ठेवावा.सील करावे.

COMMENTS

BLOGGER
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2024 | मराठी माध्यम

Join Now

  • Instagram
  • Whats App
  • Telegram
नाव

अभ्यासक्रम,5,अभ्यासमाला,4,आयकर,1,उपक्रम यादी,3,तंत्रज्ञान,136,दिनविशेष,17,नवोदय परीक्षा,101,नवोपक्रम,6,निपुण भारत अभियान,1,निबंधमाला,4,परीक्षा,109,पुस्तके,12,प्रशिक्षण,65,प्रश्नपत्रिका,29,प्रश्नमंजुषा,2,बोधकथा,8,भाषण,16,मंथन परीक्षा,1,मूल्यमापन आराखडे,13,राज्य अभ्यासक्रम आराखडा,1,राष्ट्रीय कार्यक्रम,11,लेख,49,विद्यार्थी कट्टा,369,विषय पेटी,2,शालार्थ,54,शालेय समिती,3,शाळा माहिती,625,शाळापूर्व तयारी अभियान,9,शाळासिद्धी,6,शिष्यवृत्ती परीक्षा,79,शिक्षक Update,523,शैक्षणिक उपक्रम,23,शैक्षणिक खेळ,3,शैक्षणिक साहित्य,18,संचमान्यता,11,सरल पोर्टल,32,सुट्ट्या,5,सूचना,777,All Update,315,Avirat,5,Best Essay,7,careers,19,CTET,4,English Grammar,9,GR,63,Live Webinar,77,Mahatet,1,News,511,Online exam,33,pariptrak,10,Pavitra Portal,10,recent,1,Result,9,Scholarship,31,Udise plus,1,Video,18,Yojana,9,
ltr
item
आपला ठाकरे : मतदान केंद्राध्यक्षांचे कार्य,कर्तव्ये,जबाबदारी
मतदान केंद्राध्यक्षांचे कार्य,कर्तव्ये,जबाबदारी
मतदान केंद्राध्यक्षांचे कार्य,कर्तव्ये,जबाबदारी
https://mail.google.com/mail/e/1f449
आपला ठाकरे
https://www.aapalathakare.com/2019/04/blog-post.html
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/2019/04/blog-post.html
true
6560251832759801907
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
CLOSE ADS
CLOSE ADS