⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शालार्थ वेतन प्रणाली कृती आणि शंका समाधान

 शालार्थ वेतन प्रणाली
कृती आणि शंका समाधान 

           जानेवारी २०१८ पासुन तांत्रिक अडचणिंमूळे बंद असलेले शालार्थ वेतन प्रणाली वरील कामकाज आज दिनांक २४ एप्रिल २०१९ पासुन पुन्हा सुरू झालेले आहे. 


या URL वर गेले असता आपण Shalarth Login Page वर पोहचू शकाल.

त्याठिकाणी आपणांस User Name म्हणून आपल्या शाळेचा शालार्थ DDO CODE क्रमांक द्यायचा आहे 

त्यासोबत त्यास _AST लावायला विसरू नका हं 

उदा:- माझ्या शाळेचा DDO CODE आहे.

02121999999_AST

अन त्याचा प्रथम Login करतेवेळी 
पासवर्ड असेल :-  ifms123

टीप : प्रथम Login केल्यानंतर लगेचच  आपल्या शाळेचा पासवर्ड Home Page वरील Change Password (उजव्या हाताच्या वरील कोपऱ्यात ) या ठिकाणाहून बदल करून घ्यावा. 

आपली शाळा लॉगिन झाल्यानंतर आपणास काय कृती करायची आहे :- 

सहाव्या वेतन आयोगानुसार तयार केलेल्या  / अदा झालेल्या शेवटच्या  ( माहे मार्च किंवा एप्रिल २०१९ ) ऑफलाईन वेतन देयकातील शिक्षक आपणास शालार्थ वेतन प्रणालीतील शाळेच्या लॉगिन मधील शिक्षकांशी जुळवून घ्यायचे आहेत.

शिक्षक जुळवून घ्यायचे म्हणजे काय ? 

तर, ऑगस्ट २०१७ मधील माहिती आपणास आजरोजी शालार्थ वेतन प्रणालित आपल्या शाळा लॉगिन ला दिसेल.

मात्र ऑगस्ट २०१७ ते मार्च/ एप्रिल २०१९ या दरम्यान विविध प्रकारच्या बदल्या तसेच मयत अथवा सेवा निवृत्ती या व यांसारख्या अन्य कारणास्तव शाळेतील कर्मचारी अदलाबदल झाले असतील / कमी-अथवा जास्त झाले असतील तर त्यांना जुळवून घ्यायचे आहे.

म्हणजेच शाळेच्या पटावरील आज दिनांक रोजीचे  कार्यरत शिक्षक आपणांस शालार्थ वेतन प्रणालीत आपल्या शाळेच्या Login ला आणावयाचे आहेत.

त्यासाठी......:- 

१) सर्व प्रथम शाळा Login केल्यानंतर आपणांस :-

 Report _Payroll_View Created Post 

          या ठिकाणी शालार्थ वेतन प्रणालीत असलेले आपल्या शाळेतील कर्मचारी यांची यादी पहावयास मिळेल.

          आपल्या माहे मार्च / एप्रिल २०१९ च्या ऑफलाईन वेतन देयका व्यतिरीक्त काही कर्मचारी आपणांस View Created Post या  ठिकाणी पहावयास मिळाले व ते कर्मचारी आपल्या शाळेत कार्यरत नसुन ते अन्य शाळेत बदली होउन गेल्याचे आपल्या लक्षात आले असता आपणांस त्या शिक्षकांस आपल्या शाळेतून कार्यमुक्त ( म्हणजेच Detach व Relieve ) करावयाचे आहे असे  समजावे.

शिक्षकांस Detach करीत असताना :- 

Worklist_payroll_Organisation Office Profile_Attach Employee To Bill Group मधील Attach Detach Employee

        या मार्गाचा अवलंब करावा व सदर बदली होउन गेलेल्या शिक्षकांस आपल्या शाळेच्या Bill Group मधून Detach करून घ्यावे.

           Employee Bill Group मधून Detach झाल्यावर सदर Employee Ddo-2 ( मा. गशिअ ) यांच्या Login ला Relieving साठी उपलब्ध होईल.

DDO-2 ( मा. गशिअ ) यांनी Employee Relieve करण्यासाठी.....

Worklist_Payroll_Joining /Relieving Of Employee_Relieving Of Employee 

या ठिकाणी जाउन आलेल्या स्क्रिनवर Display All यावर क्लिक केले असता Bill Group ला Detach केलेले Relieve करण्याजोगे Employee ची Alphabetic List दिसते त्यातील बदली झालेले Employee यांस Relieve करून देणे म्हणजे नविन शाळेत त्यांना Join करता येइल.

____________

तसेच ऑगस्ट २०१७ ते मार्च / एप्रिल २०१९ या कालावधीत आपल्या शाळेत बदली होउन शिक्षक हजर झाले असतील तर त्यांना आपल्या शाळेत Join करून घेण्यासाठी 

सर्व प्रथम DDO-1 ( मुख्याध्यापक ) यांनी :-

संचमान्यते प्रमाणे आपल्या शाळेस मंजूर असलेली पदसंख्या शालार्थ वेतन प्रणालीत उपलब्ध आहे का ? हे पहावे त्यासाठी ....

Report_Payroll_View Created Post

 या ठिकाणी जाऊन संचमान्यतेप्रमाणे पदे उपलब्ध आहेत का? हे पाहून घ्यावे 

रिक्त ( Vacant ) पदे उपलब्ध नसल्यास Ddo-3 (मा. शिक्षणाधिकारी ) यांच्याशी संपर्क साधून Order Master व Create Post द्वारे आवश्यक पदाच्या Post Create करून घ्याव्यात 

आवश्यक रिक्त पदे उपलब्ध झाल्याचे निदर्शनास आल्यावर 

Worklist_Payroll_Attach Employee To Bill Group मधील Attach_Detach Vacant Post 

या मार्गाचा वापर करून Vacant Post आपल्या Bill Group ला Attach करून घ्याव्यात व त्यानंतरच Ddo-2 ( मा. गशिअ ) यांस संपर्क करून आपल्या शाळेत हजर झालेल्या शिक्षकांची माहिती देउन ( पूर्ण नाव, शालार्थ आय डी, पूर्वीच्या शाळेचे नाव, शाळेत हजर झाल्याची दिनांक, आत्ताच्या शाळेचे नाव व Ddo Code, पदनाम इ. ) Join करण्यास सांगावे 


त्यानंतर DDO-2 ( मा. गशिअ  ) यांनी :-

Worklist_Payroll_Joining/Relieving Of Employee यातील Joining Of Employee 

या मार्गाने जाउन प्राधान्याने शालार्थ आय डी द्वारे Employee Search करावा.

शालार्थ आय डी उपलब्ध नसल्यास Employee Name द्वारे Employee Search करावा मात्र असे करीत असताना Search झालेला Employee हा ज्या शाळेतून कार्यमुक्त झालेला आहे ती शाळा काळजीपूर्वक तपासुन घ्यावी म्हणजे एकाच नावाचा असणारा दुसरा एखादा Employee Attach होण्याची भिती राहणार नाही.

आलेल्या Joining Of Employee च्या स्क्रिनवर आवश्यक ती माहिती भरून Employee Attach करून घ्यावा. 

शालार्थ वेतन प्रणालीचे Employee Attach_Detach, Joining_Relieving चे काम दिलेल्या मुदतीत होणेसाठी सर्वानी प्रथम बदली झालेले सर्व कर्मचारी बिल गृप ला डिटॅच करून लगेचच रिलीव्ह करून ठेवावेत म्हणजे विनासायस सर्व प्रक्रिया पार पडेल


तसेच ऑगस्ट २०१७ ते मार्च / एप्रिल २०१९ या कालावधीत

नविन नियुक्ती द्वारे आपल्या शाळेत एखादा कर्मचारी हजर झाला असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळानी ( Ddo-1/ मुख्याध्यापक ) पूर्वीप्रमाणेच आवश्यक कागदपत्रांच्या माहितीवरून

Worklist_Payroll_Employee Configuration Form For Shalarth_New Employee Configuration Form For Shalarth

या मार्गाने जाऊन Employee Configuration Form भरून पुढील Ddo यांच्याकडे पाठवून Approve करून घ्यावा. 

____________

आपल्या शाळेतील एखादा कर्मचारी ऑगस्ट २०१७ ते मार्च / एप्रिल २०१९ या कालावधीत सेवानिवृत्त / मयत अथवा इतर अन्य कारणाने सेवासमाप्त झाला असल्यास अशा सेवासमाप्त झालेल्या कर्मचाऱ्यांची

Worklist_Payroll_Employee Information_Employee Service End Date

या मार्गाने जाउन आलेल्या फॉर्म वरील सर्व माहिती भरून तो फॉर्म Ddo-2 ( मा.  गशिअ ) यांच्याकडे Approval साठी पाठवावा.

टीप :- कोणत्याही परिस्थितीत सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त ( Service End ) केली जाणार नाही याची दक्षता घ्यावी. 

____________

ऑगस्ट २०१७ ते मार्च / एप्रिल २०१९ या कालावधीत आपल्या तालुक्यात एखादी नविन शाळा निर्माण झाली असल्यास Ddo-2 (मा. गशिअ ) यांच्या Login मधून 

Worklist_School College Configuration 

या मार्गाचा अवलंब करून आलेल्या फॉर्म मध्ये 

शाळेचा U-Dise Code 
मुख्याध्यापक यांचे नाव 
मुख्याध्यापक यांचा मोबाईल क्रमांक
मुख्याध्यापक यांचा इ मेल आय डी 

इ माहिती भरून फॉर्म सबमिट करून घ्यावा.

DDO-3 ( मा. शिक्षणाधिकारी ) यांनी  निर्माण झालेल्या  या नविन शाळेस 

Report System Approval 

या मार्गाचा अवलंब करून Approval द्यावे 

त्यानंतर सदर शाळा Ddo-1 ( मुख्याध्यापक) यांस Login साठी उपलब्ध होईल. मुख्याध्यापक यानी शाळा Login करून 

Worklist_payroll_Organisation Office Profile मधील (१) Organisation Office Information व (२) Organisation/Office

 हे दोनही फॉर्म वरील माहिती भरून ते ॲपृव्हल साठी Ddo-2 ( मा. गशिअ ) यांच्याकडे पाठवावे.


वरील फॉर्म Ddo-2 ( मा. गशिअ ) यांनी Approve केल्यानंतर 

Ddo-3 ( मा. शिक्षणाधिकारी ) यांनी या शाळेस.....
स्किम द्यावी, 
ऑर्डर मास्टर करून पोस्ट क्रिएट कराव्यात,
 Department Eligibility द्यावी 

Ddo-1 ( मुख्याध्यापक ) यानी......
Bill Group Maintain करावा 
Bill Group ला Vacant post Attach कराव्यात 
Joining Relieving अथवा New Employee Configuration द्वारे कर्मचारी शाळेस जोडावेत 
कर्मचारी यांस Employee Eligibility द्यावी. 


वरील सर्व प्रक्रियेद्वारे आपणांस माहे मार्च/ एप्रिल २०१९ चे ऑफलाईन वेतन देयकाची तंतोतंत नोंद शालार्थ वेतन प्रणालीत घ्यावयाची आहे 

सदर काम करीत असताना आपणांस येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आपला शालार्थ शंका समाधान परिवार सदैव तत्पर आहे. चला तर मग दिलेल्या मुदतीत सर्व प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर सातव्या वेतन आयोगासाठी आपली शालार्थ वेतन प्रणाली सज्ज करूया.

कृपया तुम्ही आमच्या ध्येयासाठी थोडी मदत करा आम्ही या वर्षी काही शाळेंना मदत करणार आहोत तरी कृपया फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणनू आर्थिक सहाय्य करा फक्त १० रु जास्त नाही  खालील मदतीच्या हातावर क्लिक करून तुम्ही सहकार्य करू शकतात 

   

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
43या पोस्टवर अद्याप
  • Unknown
    Unknown २८ एप्रिल, २०१९ रोजी ११:२९ AM

    sir , If HM Demotion to teacher after july 2018 and current not HM to school only Sign.Authorty to senior teacher .so how change in shalarth.
    9423481152

  • Unknown
    Unknown २९ एप्रिल, २०१९ रोजी ६:५१ PM

    sir in internet expolar site not open ..so plz give suggestion .
    mb:9404875053

  • Unknown
    Unknown १ मे, २०१९ रोजी २:३६ PM

    Site not open so plz Suggestion

    • Admin
      Admin २ मे, २०१९ रोजी ९:२१ PM

      use internet explore

  • Unknown
    Unknown २ मे, २०१९ रोजी १:५४ PM

    SHALARTH PORTAL ISN'T OPEN BY GIVEN LINK PLS GIVE SOLUTION IF YOU HAVE.

    • Admin
      Admin २ मे, २०१९ रोजी ९:३३ PM

      use internet explore

  • Unknown
    Unknown ३ मे, २०१९ रोजी ९:२० AM

    shalarth website vat gelo asta tomcat softwarre open hot ahe

    • Admin
      Admin ३ मे, २०१९ रोजी ३:२३ PM

      Use Internet Explore

  • Unknown
    Unknown ६ मे, २०१९ रोजी ३:५४ PM

    someone used my school password i am unknown about it. Please give guidence for opening my school shalath login-my school user id is 02460100150

  • 201901011705450605
    201901011705450605 ६ मे, २०१९ रोजी ८:२३ PM

    internet explore वापरून सुधा tomcat च ओपन होत आहे
    तरी कृपया मार्गदर्शन करावे

    • Shweta
      Shweta ७ मे, २०१९ रोजी २:१९ PM

      Same problem..sir,please reply

    • Admin
      Admin ८ मे, २०१९ रोजी १२:३५ PM

      work on Internet Explorer 7.0 or higher

    • संजय
      संजय ९ मे, २०१९ रोजी १०:०७ AM

      माझा हि तोच प्रॉब्लेम आहे INTERNET EXPLORER 11 DOWNLOAD केले तरी TOMCAT PAGE येत आहे

    • Admin
      Admin ९ मे, २०१९ रोजी ८:३२ PM

      internet explorer मध्ये pop up always on करून घ्या.

  • Rahul
    Rahul ६ मे, २०१९ रोजी १०:०७ PM

    Ddo1 code kasa shodhava

    • Admin
      Admin ९ मे, २०१९ रोजी ८:२८ PM

      जुन्या शाळेच्या लॉग इन मधून

  • Unknown
    Unknown २२ मे, २०१९ रोजी ५:४५ PM

    Passwordविसला आहे.नविन कसा मिळवावा.

    • Admin
      Admin २९ मे, २०१९ रोजी ८:०१ PM

      पासवर्ड असेल ifms123

    • satish
      satish १ ऑक्टोबर, २०१९ रोजी १०:११ PM

      how to reset password

  • kunals blog
    kunals blog २ जून, २०१९ रोजी ११:०६ AM

    How to reset password if forget

  • Z.P.UPPER PRIMARI SCHOOL HANVAKHED
    Z.P.UPPER PRIMARI SCHOOL HANVAKHED २ जून, २०१९ रोजी ७:२३ PM

    F.A.loan ekach teacher che don vela add jhale.ek kase delet karave

  • UR.Sirsat
    UR.Sirsat ३ जून, २०१९ रोजी २:२६ PM

    Thanks for support.
    it's really Very nice work Sir..

  • UR.Sirsat
    UR.Sirsat ३ जून, २०१९ रोजी २:२९ PM

    Sir
    Please send me

    New Employee configuration form for shalarth for newly attach..

    Plz Sir
    🙏🏻🙏🏻

  • purushottam
    purushottam १२ जून, २०१९ रोजी १:१९ PM

    sir my school Hm and 3 teacher are not find they already detach another school for attach what happen

  • moin
    moin १७ जून, २०१९ रोजी ९:३३ PM

    internet explorer var all report print yet nahi

  • Dilsh
    Dilsh २५ जून, २०१९ रोजी १२:२७ PM

    Sir One teacher from Ratnagiri district resign and joined raigad district can we deatacgh from ratnagiri and attach Raigad? Please guide

    • Dattatrya
      Dattatrya २ ऑक्टोबर, २०१९ रोजी १२:२७ AM

      Same here Aurangabad to Nanded

  • Unknown
    Unknown ११ जुलै, २०१९ रोजी १०:२५ PM

    sir please upload video for how to change basic in seventh pay.we generate February months bill as per sixth pay but now in July how to make bill as per seventh pay.Please upload video or guide about that.thanks sir.

  • Prakash Huljute
    Prakash Huljute ११ जुलै, २०१९ रोजी १०:३७ PM

    Sir please reply about generate bill as per 7 th pay.

  • Unknown
    Unknown २० जुलै, २०१९ रोजी ४:१८ PM

    Hello sir, presently my new basic as per 7th pay is not accepting in shalarth tab.There in shalarth in 6th to 7th tab my colleagues have 1/1/2016 date but I am getting 1/2/2013 date .So there my post is showing in demotion.Please guide me about this.

  • Unknown
    Unknown ३० जुलै, २०१९ रोजी १:४२ PM

    Sir, i am detach( shalarth)from old school but my name didnt seen in DDO-2 login(shalarth)for the relieve. So i didnt attach to my new school in shalarth. Please guide me sir

  • Unknown
    Unknown १० ऑगस्ट, २०१९ रोजी ४:५९ PM

    Sir while generating salary bill for month of June 2019 'Problem while inserting database' this message shows and we are not able to generate bill.....
    Please help and guide what to do...

  • kunals blog
    kunals blog १६ सप्टेंबर, २०१९ रोजी ३:३२ PM

    Sir there is problem while generating sep.19 pay bill showing msg." Problem in inserting database" please send us solution to overcome the problem

  • Unknown
    Unknown २३ सप्टेंबर, २०१९ रोजी ८:४७ AM

    password reset
    DDO 2 कडून password reset केला परंतु ifms123 ने open होत नाही
    तेव्हा मार्गदर्शन करावे

  • बाळू भोयर
    बाळू भोयर २४ सप्टेंबर, २०१९ रोजी ८:३० AM

    आमच्या विद्यालयातील 6 pay to 7 th pay मध्ये एका शिक्षकाचे नाव येत नाही काय करू ?

  • Vijaykumar binorkar
    Vijaykumar binorkar २७ सप्टेंबर, २०१९ रोजी ४:३१ PM

    please sent salarth email adress

  • Unknown
    Unknown २९ सप्टेंबर, २०१९ रोजी ५:२३ PM

    कृपया मला माझ्या शाळेचा पासवर्ड हरवला आहे तो पुन्हा मिळवण्याची माहिती द्या

  • Shekhar bagul
    Shekhar bagul १ ऑक्टोबर, २०१९ रोजी ५:४१ PM

    माहे सप्टेंबर 19 चे वेतन देयक जनरेट करतांना एका कर्मचारीचे NET चुकीची येत असून लाल रंगात दिसते.

  • प्रफुल्ल सरदार
    प्रफुल्ल सरदार ४ नोव्हेंबर, २०१९ रोजी ८:३५ PM

    नवीन शिक्षण सेवक entry reject झालेली आहे

  • satish
    satish ८ नोव्हेंबर, २०१९ रोजी ११:२६ AM

    शालर्थ पोर्टल वरती माझे ड्राफ्ट भरत असताना माझे नाव देवनागरी लिपीत प्रश्न चिन्ह दाखवत आहे(?????? ?????? ?????) हा प्रॉब्लेम कसं सोडवावा या विषयी कृपया मार्गदर्शन करावे.

  • Unknown
    Unknown ९ नोव्हेंबर, २०१९ रोजी ५:५० AM

    सर मी शालार्थ आडी साठी शाळेच्या login id वरुन माहिती. सुरुवातीला भरुन ती वेतन विभागाला पाठवली पण ते म्हणाले की current post भरलेले नाहीत.परत उपसंचालक कार्यलयातुन त्यांनी शाळेच्या login वरुन माझा फार्म Cansalकरायचे सागीतले.ते केले पण परत dur office मधुन current post open होत नाही. सर काय करावे

  • Unknown
    Unknown ८ डिसेंबर, २०१९ रोजी १०:४५ PM

    Even after allowing popups in internet explorer 11, it still shows tomcat page. Your help is appreciable.

  • Unknown
    Unknown १८ डिसेंबर, २०१९ रोजी १०:२० PM

    Sir my date of appointment problem how to solve it please guide me
    Problem is that my appointment old date was23-10-2007 but it will be rewise date is 02-07-2005 so l want to change my new appointment date 02-0702005 how to solve this problem please guide me

I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम