८ वीच्या अनाधिकृत वर्गासाठी सूचना
१ ली ते ७ वीच्या मान्यताप्राप्त काही शाळांमध्ये ८ वीच्या अनाधिकृत वर्ग सुरु आहे .
अशा वर्गातील मुले हि Drop Box मध्ये जातात ती मुले Student पोर्टलच्या मुख्य प्रवाहात घेण्यासाठी अश्या शाळांमध्ये ८ वीच्या वर्गासाठी (Unrecognized Standard) अनाधिकृत इयत्ता ADD करण्याची सुविधा Student पोर्टल मध्ये शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या लॉगिन ला देण्यात आलेली आहे .
अशी मुले Student पोर्टलच्या मुख्य प्रवाहात घेण्यासाठीची कार्यपध्दती खालील प्रमाणे :
१) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) लॉगिन :
Student पोर्टल ला लॉगिन केल्यानंतर Maintenance Tab मध्ये Unrecognized Standard हा पर्याय निवडावा त्यानंतर शाळेचा Udise क्रमांक टाकावा . त्याशाळेत ८ वी चा अनाधिकृत वर्ग (Unrecognized Standard) दिसेल , वर्ग अनाधिकृत का आहे याचे कारण नमूद करून वर्ग Add करावा .
२) मुख्याध्यापक लॉगिन :
Student पोर्टल ला लॉगिन केल्यानंतर Students details या Tab मध्ये शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी अनाधिकृत वर्ग (unrecognized standard) Add केल्याचे दिसेल . त्यानंतर शाळेने Master Tab मध्ये जाऊन इयत्ता ८ वी च्या वर्गाची Division तयार करावी. Drop Box मधील मुले शाळेत घेण्यासाठी Attach tab मध्ये Attach Request पाठवून ती Approve केल्यानंतर Drop Box मधील मुले इयत्ता ८ वी च्या वर्गामध्ये दिसून येतील .
COMMENTS