DCPS ID कसा Generate करावा ?
DCPS ID कसा Generate करावा?
Shalarth_DCPS DCPS ID* Generate करण्यासाठी DDO1 ने खालील प्रमाणे Process करावी.
Path :-
Worklist_Payroll_Change Details
या पाथ वर जाऊन Employee Draft Open करा
➡ सर्वप्रथम Employee Details या पहिल्या Tab मधील 100% Aided या Option मध्ये Yes वर Clickकरा.लगेच आपल्याला खालील २ पर्याय Open झालेले दिसतील
1) Date of Entry in Regular Payscale
2) DCPS Applicable Date
या दोन्ही पर्यायामध्ये सहा.शिक्षक पदावर नियमित झाल्याची तारीख टाका.
➡ नंतर याच Tab मधील Date of Joining वर Click करा.
Click करताच DCPS Nominee Details चा नवीन Tab Open झालेला दिसेल.
यामध्ये Nominee ची नोंद करा.
➡ Bank/DCPS/GPF Details या ३ नंबर च्या Tab मधील Whether DCPS Applicable?- Yes
(dcps Id तयार करताना dcps applicable date लिहिताना ती कर्मचारी ज्या महात कायम वेतन श्रेणी आलेत त्या महाच्या पुढील महाची दि. १ घ्यावी.)
उदा. कर्मचारी दि. १५ / ०८ /१४ ला नियमित वेतनश्रेणीवर आलेत तर दि. १ / ०९ / २०१४ ही दिनांक टाकावी.
असल्याची खात्री करून DCPS Account Maintained By मध्ये A/C Maintained By Zila Parishad Select करा.
➡ सर्वात शेवटी Letter No & Date टाकून Draft DDO2 वर Approval साठी Forward करा.
➡ Draft Approved होताच Employee चा DCPS ID तयार होईल. तो आपल्याया All Reports च्या Inner मध्ये बघता येईल.
तद्नंतर DDO1 ला DDO3 वरून खालील ४ प्रकारचे Deductions देण्यात येईल
1] DCPS DA Arrears Recovery
2] DCPS Delayed Recovery
3] DCPS Pay Arrears Recovery
4] DCPS Regular Recovery
सदरहू Employee ला DDO1 ने Elegibility for Allowances and Deductions मध्ये जाऊन चारही पर्यायावर Tick Mark करायचे आहे.
****************************************************************
COMMENTS