रेखांश आणि अक्षांश फोटोवर घेणे
रेखांश आणि अक्षांश फोटोवर घेणे
आपण सर्व जन ३३ कोटी वृक्ष लागवड या उपक्रमांतर्गत वृक्ष लागवड केले पण त्याचे फोटो घेऊन त्या वृक्षाची Map वर रेखांश आणि अक्षांश फोटोवर घेण्यासाठी अत्यंत सोपी पद्धत आज आपण बघणार आहे
इंटरनेट असेल तरी किवा नसले तरी पण आपल्याला रेखांश आणि अक्षांश फोटोवर घेणे शक्य आहे
सर्व प्रथम आपल्याला तुमच्या मोबाईलवर एक अप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल त्या App चे नाव आहे NoteCam lite App हे इन्स्टाल करावे लागेल .
app Download करा खालील बटणावरून
त्यानंतर त्याच्या कॅमेरा ओपेन करून घ्या .
waiting for signal असा एक संदेश कामेऱ्या च्या डाव्या बाजूस दिसेल
कॅमेरा ओपेन झाला की आपल्याला ज्या वृक्षाचे रेखांश आणि अक्षांश पाहिजे त्या ठिकाणावर धरा.
त्यानंतर फोटो च्या डाव्या बाजूला आपल्याला latitude and longitude हे दिसायला सुरुवात होईल .
जर इंटरनेट आपल्याला कडे नसेल तर फक्त मोबाईल चे location हे चालू करून ठेवा .
त्यानंतर फोटो काढा त्यावर डाव्या बाजूला रेखांश आणि अक्षांश दिसेल.
त्याचा फोटो काढून घ्या आणि upload करा.
COMMENTS