⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शालार्थ वेतन प्रणाली Next Update


      सन्माननीय मुख्याध्यापक बंधू-भगिनी तथा समस्ते Ddo-1 , 
      शालार्थ वेतन प्रणालीत आपण माहे फेब्रुवारी २०१९  चे वेतन देयक  ऑफलाईन वेतन देयकाप्रमाणे तंतोतंत जुळवून पुढील Ddo यांच्याकडे फॉरवर्ड केलेले आहे. 

      आता पुढे काय करायचे ? 
असा प्रश्न आपल्या समोर असणारच आहे कारण माहे जुलै २०१९ देय ऑगस्ट २०१९ चे वेतन शालार्थ वेतन प्रणालीतूनच अदा होणार आहें

      त्यासाठी........

१) माहे फेब्रुवारी २०१९ चे जनरेट व फॉरवर्ड केलेले बिल Consolidate करून त्याचा MTR-44 जनरेट करून घेण्यास आपल्या Ddo-2 व Ddo-3 यांस आठवण करून देणे 

२) MTR-44 जनरेट झाल्यानंतर हे फेब्रुवारी २०१९ चे बिल Forward To BEAMS होणार नाही किंवा कटाक्षाने करायचे देखिल नाही.

३) माहे फेब्रुवारी २०१९ चे बिल Approve करून घेण्यासाठी DDO-3 यांनी

✳ Consolidate केलेल्या बिलांचा ID ✳ आपला Ddo Code व 
✳ Password 

         shalarth@gmail.com 

या मेल आय डी पाठवून Consolidate केलेली बिले Approve करून घ्यावीत. त्यानंतरच आपणांस माहे जुलै २०१९ ची वेतन देयके तयार करता येतील.


कोणत्याही परिस्थितीत माहे फेब्रुवारी २०१९ चे अचूक पणे जनरेट / फॉरवर्ड व Consolidate केलेली देयके Delete किंवा Reject करून घेउ नयेत

        आपला ठाकरे ब्लॉग टीम 

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम