⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

UDISE+ वरून school report card डाऊनलोड करा.


सर्वात प्रथम आपल्याला http://udiseplus.gov.in/home या साईट वरती जाव लागेल 
त्या मध्ये आपल्याला खालील प्रकारचे दोन प्रकारची login दिसून येतील 
वरील स्क्रीन वर दिलेल्या ठिकाणी आपल्याला school Login दिले आहे त्यामध्ये जाऊन आपल्या शाळेचा user name आणि Password टाकून login व्हा.
login झाल्यावर आपल्याला मेनू मध्ये  खालील menu select करायचा आहे .
या मध्ये गेल्यावर आपल्याला सर्व आपण मुद्यानुसार भरलेली माहिती दिसू लागेल 
त्या मुद्यामध्ये ४१ नंबरचा मुद्द्यावर आपल्याला आपल्या शाळेचा school report card pdf स्वरुपात  डाऊनलोड करता येणार आहे .



ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम