GPX फाईल बनवणे ३३ कोटी वृक्ष लागवड
GPX फाईल बनवणे
सर्व प्रथम आपल्याला त्यावर दोन प्रकारचे फोटो upload करायचे आहे.आणि दोन video पण upload करायचे आहे पण फक्त फोटोच GPX फाईल मध्ये तयार करायचे आहे.
त्यामुळे तुम्ही वृक्ष लावणार आहे त्या खड्ड्यांचे फोटो काढून घ्या. नंतर वृक्ष लागवड केल्याचा फोटो काढून घ्या .
त्या फोटोवर रेखांश आणि अक्षांश यायला हवे.
हे करण्यासाठी एक सोपी पद्धत आहे ती बघण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
जर तुमच्या कडे सर्व असेल तर तुम्ही http://gpx-poi.com/ या साईट वर जावे ती open झाल्यावर खालील प्रमाणे दिसेल .
साईट वर जाण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा.
त्या मध्ये आपल्याला आपल्या शाळेचे रेखांश आणि अक्षांश टाकायचे आहे.
name मध्ये शाळेचे नाव टाकावे.
नंतर त्या मध्ये असलेल्या address bar मध्ये सर्व शाळेचा address टाकावा.
एक फोन नंबर (मोबाईल ) टाकावा .
सर्व झाल्यावर Go या बटनावर क्लिक करावी.
आणि वरती दिल्याला map वर आपल्या शाळेचे location बरोबर आले कि नाही हे चेक करावे .
आपल्या फाईल ला नाव द्यावे आणि डाऊनलोड बटनवर क्लिक करून ती डाऊनलोड करून घ्यावी.
ती फाईल तुम्ही तुमच्या ग्रीन आर्मी च्या पेज वर upload करू शकता .
टीम आपला ठाकरे ब्लॉग
COMMENTS