⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती 2019-20 बाबत सूचना व कार्यवाही

 National Scholarship Portal अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती 2019-20 बाबत महत्त्वाची सूचना व कार्यवाही 
सर्वात पहिले Crome Browser किंवा Mozila firefox Open करावे, Google  open करून NSP Search करावे National Scholarship Portal ही web site ओपन होईल.

▪NSPortal open झाल्यावर INSTITUTE LOGIN करावं(मागील वर्षीचा USER ID /PASS टाकून)
LOGIN झाल्यावर आपला FORM Open  होईल , लॉगिन वर एक सूचना दिसेल त्याला click करून "OK" केल्यावर आपला "INSTITUTE NODAL OFFICER" चा फॉर्म ओपन होईल.

▪UPLOAD DOCUMENT मध्ये NODAL ऑफिसर यांचा AADHAR CARD/PAN CARDकिंवा IDENTITY PROOF UPLOAD करायचं आहे(docची size 200mb पेक्षा कमी ,jpeg, pdf असावी).
Document View करून  पाहावं आपला doc. Upload झाला किंवा नाही ,
DISE/AISHE/NCTVT CODE बरोबर आहे की नाही खात्री करावी.

▪Name of Institute आपल्या शाळेचं नाव दिसेल.(DISE Code प्रमाणे)
Name of Institute (  display by NSP )
Institute Nature(Private trust, Gov, aided, unaided इ.) जे असेल ये select करायचे आहे.

▪ Affialted Board/University (MSBSHSE PUNE) State Board आहे change करायची गरज नाही.

▪Total Student in Institute: आपल्या शाळेची एकूण पट संख्या काळजीपूर्वक भरावी.

▪Institute Address: शाळेचा पत्ता, पोस्ट,गाव,तालुका,जिल्हा,पिन कोड सह अचूक भरावा.( शाळेची वेबसाईट असेल तर टाकावी, आपल्या शाळांची वेबसाईट ही SARAL ला आहे.
eg. www. maharshtra.gov.in/saral27200503720.

▪ Details of Designated Institutes of Nodal Officer for NSP : याच्यामध्ये Nodal Officer ची माहिती अचूक भरायची आहे, Name, Designation, Email id ,Mobile No.(चालू मोबाईल नंबर,जो शिष्यवृत्ती चा कामकाज पाहिल)

▪Head of Institute Details : शाळेच्या Head master/Mistress, Principal यांची माहीत ही अचूकपणे पूर्ण भरायची आहे( Name, Desig., email id, Mobile No.)

▪ Declaration by the Head of Institution: फॉर्म पूर्ण भरून झाल्यावर Declaration च्या चौकटीत✔ click करून फॉर्म save करावं, Form Save केल्यावर एकदा फॉर्म पूर्णपणे तपासून घ्यावा नंतर 
Form Final submit करावा, form final submit झाल्यावर फॉर्म मध्ये कोणतं ही प्रकार चा बदल करता येणार नाही याची दक्षता घ्यावी. 

▪Form Finally Submitted Succesfull असा msg येईल ,
Form ची Print  काढून त्यावर शाळेचा शिक्का, मुख्याध्यापकचा शिक्का व सही व त्याचबरोबर तो id proof upload केलेला आहे त्याची झेरॉक्स असा पूर्ण फॉर्म जिल्हा परिषद माध्यमिक विभाग यांच्या कडे जमा करावा.
▪Form माध्य.विभागकढुन Approve होईल, Form Approve झाल्यावर शाळेची profile Update करावी लागणार आहे.

▪सन 2019-20 School Registration साठी अंतिम मुदत 31/07/2019 दिलेली आहे.
▪सर्व मुख्याध्यापक/पिका यांनी तात्काळ अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती (MINORITY  SCHOLARSHIP )बाबत शाळेचे रजिस्ट्रेशन पूर्ण करावे.


Google- NSP (NATIONAL SCHOLARSHIP PORTL)
अश्या प्रकारे इन्स्टिट्यूट Nodal Officer व शाळेची माहिती  NSP PORTAL वर भरायची आहे
आपला काम विहित तारखेत पूर्ण करून घ्यावे . 

         आपला ठाकरे ब्लॉग टीम 

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
1या पोस्टवर अद्याप
  • Datta Ugale
    Datta Ugale १६ ऑगस्ट, २०१९ रोजी १२:१९ PM

    Very useful to all teachers

I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम