⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा 2019-20

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत
 दहावीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा 17 नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे. 

ऑनलाईन अर्ज 11 सप्टेंबर 2019 पर्यंत भरता येणार आहे. 
ऑनलाईन विलंब शुल्कासह अर्ज 12 सप्टेंबर 2019 ते 18 सप्टेंबर 2019पर्यंत भरता येणार आहे.

प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना करणे हा या योजनेचा गाभा आहे. 

मूलभूत विज्ञानसामाजि‍क शास्त्र आणि वाणिज्य यामधील पीएचडी (विद्यापती) पदवी प्राप्त करेपर्यंत सदर शिष्यवृत्ती मिळते. 
अभियांत्रिकी,वैद्यकीयव्यवस्थापन आणि विधी यामधील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सदर शिष्यवृत्ती फक्त पदव्युत्तर पदवीपर्यंत देण्यात येते.

या परीक्षेसाठी बसणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन आवेदनपत्रे परीक्षा परिषदेच्या 


आणि


या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहेत. 

सर्व शाळांनी ऑनलाईन आवेदनपत्रे सर्व माहिती व चलनासह 
31डिसेंबर 2019 पूर्वी पूर्ण करुन एनसीईआरटीकडे सादर करावयाची आहेत 

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम