⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

अल्पसंख्याक शिष्यवृत्तीचे फार्म माहिती


National Scholarship Portal वर www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांचे प्रि- मॅट्रीक शिष्यवृत्तीचे फार्म भरण्यासाठी सर्वप्रथम सर्व शाळांनी आपल्या शाळांचे रजिस्ट्रेशन फार्म शाळा लॉगीनवरुन भरणे आवश्यक आहे.

मुख्याध्यापकाचे आधार (आय डी प्रुफ) अपलोड करणे आवश्यक आहे. 

सदर फॉर्म भरुन त्याची मुख्याध्यापकाच्या फोटोसह प्रत या कार्यालयात सादर केल्याशिवाय आपणास विद्यार्थ्यांचे फॉर्म भरता येणार नाहीत. 

School LOGIN PDF




 नवीन विद्यार्थी नोंदणी  PDF

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम