फिक्सेशन करण्याची Process (शालार्थ 6Pc to 7Pc)
शालार्थ 6Pc to 7Pc
शालार्थ प्रणालीत सातव्या वेतन आयोगाचे फिक्सेशन करायचे आहे. तरी सर्व Trenain यांनी Hm कडून शाळेतील सर्व शिक्षकाचे जोडपत्र घ्यावे व त्या वरूनच 7 Pay च Fixseshan करावे.
फिक्सेशन करण्याची Process खालील प्रमाणे ब्राऊजर मध्ये http://203.112.137.56:8080/dcps हा Address टाकावे User व Password टाकून login करावे.
Login झाल्यावर Worklist 6Pc to 7Pc वर Click करावे.↪New window open होईल यात employee name/ Shalarth id टाकावा व Search वर Click करावे.
(search name यात नावाचे तीन बरोबर अक्षरे टाकवी व खाली नाव दिसेल त्या नावावर टिक करावे व Search करावे)
↪Revision of 6Pc to 7 Pc for Isolated post State employeeजन्मतारीख /शिक्षकाच नांव /व शालार्थ आयडी/ शाळा कोड अशी Screen दिसेल.
↪या मध्ये आपणास 1जानेवारी 2016 ची माहिती भरायची आहे
↪ पहिल्या चौकोनात Gp ग्रेड पे 1जानेवारी 2016
↪ दुस-या चौकोनात 1जानेवारी 2016चे PB+GP मुळ वेतन व ग्रेड पे यांची एकूण बेरीज टाकावी
↪ वरील दुस-या रकान्यात रक्कम टाकल्यास Screen वर Please select Regular employee or increement on hold employee असा मेसेज येईल त्यास Ok करावे
(🔴चटोपाध्याय 1जानेवारी2016नंतर लागला आसेल तर दोन्ही रकान्यातील 1जानेवारी2016ची माहिती भरावी व Chang वर Click करून त्या शिक्षकाचा चटोपाध्याय नंतर स्तर निवडा व Save करा.)
↪ वेतनवाढ रोखली आसेल तर Increment on hold वर टिक करा . नसेल तर Regular employee वर टिक करावे.
↪ Click केल्यास 7 Pay चे बेसीक दिसेल 1/7/2017 व 01/01/2019 चे बेसीक बरोबर आसेल तर Order No व Date टाका Save करावे आलेल्या मेसेजला ok करा व नंतर Revised basic pay update Sucessfully असा मेसेज येईल त्यास ok करा
↪ पुढील शिक्षकाचे नाव Search करावे व fixseshan करा.
Fixceshan झाल्यानंतर Worklist
➡pay roll➡Change basic detail वर Click करावे व 7 Pay च बेसीक update झाले का ते पहावे व Screen shot घेवून Hm मोबाईल वर पाठवून Jun 2019 प्रमाणे Basic बरोबर आहे का ते खात्री करावे.
अशा प्रकारे शालार्थ प्रणालीत फिक्सेशन करावे.
🛑 कोणाची वेतन वाढ रोखल्यास Increment on hold वर Click करा.स्तर निवडा व Manually बेसीक टाकून Update करावे. Fixseshan व वेतन वाढ लावताना आपल्या बिटच्या Cleark शी/Beo साहेबाशी संपर्क करावा.
अशा प्रकारे Fixseshan त्वरीत करून घ्यावे.
COMMENTS