⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

सेवार्थ प्रणालीत भरावयाच्या 4 % थकबाकीच्या सुविधेबाबत माहिती


सेवार्थ प्रणालीत भरावयाच्या 4 % थकबाकीच्या  सुविधेबाबत माहिती

1. प्रथमत: DDO login मध्ये  Departmental Eligibility for Allowances & Deduction या टॅबमध्ये  Allowance च्या बाजूस Emplr Contri Arrears Deduction च्या  बाजूस 
Emplr Contri Arrears _Adjust या दोन बाबी select
करून  Save करण्यात याव्यात.
Path: Worklist>  Payroll >Dept. Eligibility for Allowances and Deductions

2. त्यानंतर Asst Login मध्ये Employee Eligibility for Allowances & Deductions या टॅब मध्ये  ज्या  कर्मचार्यांना DCPS/NPS लागू आहे त्यांना  उपरुक्त Eligibility लागू करण्यात  यावी.
Path: Worklist>Payroll->Emp.Eligibility for Allowances and Deductions

3. प्रत्यक्ष थकबाकी पुढीलप्रमाणे दिलेल्या PATH नुसार मार्गाने भरण्यात यावी.
Assistant Login--
Path: Worklist >Payroll >Employee information>Employer DCPS/NPS Contribution Arrears

➥ सदर स्क्रीन मध्ये माहिती भरण्यापूर्वी  प्रथम  .क्र. 1 2 मधील कार्यवाही करावी
Bill Group select करावे
 पदनामानुसार आवश्यकता असल्यास  पदनाम select करावे
Pay Month - Year select करावे
 Employee Name च्या  अगोदर असलेल्या  बॉक्स  वर select करावे
 April ते September या प्रत्येक  महिन्याची थकबाकी रक्कम भरावी
Total Arrears ची रक्कम  प्रणाली  आपोआप करेल
सर्व  माहिती  SAVE करावी

4. वेतन देयक जनरेट करण्यापूर्वी  इतर आवश्यक बाबींची  पूर्तता  करून संबधित  देयक जनरेट करावे.

5. DCPS Employer Contribution Arrears Report साठी पुढील Path नुसार करावे
Asst Login: - Reports>DCPS>Form 2 Report (DCPS Employer Contribution Arrears)
6. वेतन देयक जनरेट झाल्यानंतर सर्व  अनुसूची (Inner, Outer, Schedules) योग्य  रित्या  जनरेट झाल्याची खात्री करा वेतन देयक Forward to BEAMs करावे.

संपूर्ण माहित डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा 




ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम