⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

अल्पसंख्याक विशेष रिनिवल अर्जाच्या पासवर्ड बाबत

अल्पसंख्याक 
 विशेष रिनिवल अर्जाच्या पासवर्ड बाबत

मुख्याध्यापक सर्व
     १) ज्या विद्यार्थ्यांचे अप्लीकेशन आयडी MH201516 किंवा MH201617 पासून सुरु होतात अशा विद्यार्थ्याची जन्मतारीख हाच पासवर्ड आहे.जन्मतारीख पासवर्ड मध्ये टाकताना DD/MM/YYYY या प्रमाणे टाकावी.( जन्मतारीख गेल्या वर्षी अर्जावर टाकलेलीच असावी.)

        2) ज्या विद्यार्थ्यांचे अप्लीकेशन आयडी MH201718 किंवा MH201819 पासून सुरु होतात अशा विद्यार्थ्यांचे पासवर्ड गेल्या वर्षी अर्ज भरताना टाकलेला आहे.
      पासवर्ड उपलब्ध नसेल तर खालील प्रमाणे कृती करावी पासवर्ड मिळेल

       १) विद्यार्थी लॉगीन च्या खाली Recover Password? या टॅब वर click करावे गेल्या वर्षी अर्जात टाकलेल्या मो.न. वर OTP जाईल तो घेउन कन्फर्म करा मो.न.वर पासवर्ड जाइल. जुना मो. क्र. पाहण्यासाठी
गेल्या वर्षी भरलेल्या फॉर्म ची प्रिंट घ्या
       गेल्या वर्षी भरलेल्या फॉर्म ची प्रिंट नसेल तर 2018-19 निवडून शाळा लॉगीन करणे त्यानंतर रिपोर्ट या टॅबवर click करणे व्हेरिफाय लिस्ट रिनिवल वर click करणे आपण गेल्या वर्षी भरलेल्या अर्जाची यादी येईल, यादी वरील अप्लीकेशन आयडी वर click करणे विद्यार्थ्याचा फॉर्म दिसेल.

२. अर्जावरील मो. क्र. बंद झाला असेल तर पुढील प्रमाणे कृती करावी.
    विद्यार्थी लॉगीन च्या खाली   Update Mobile No. या टॅब वर click करा 
नंतर विचारलेली माहीती गेल्या वर्षी चा फॉर्म पाहूनच  भरा नवीन मो.क्र. अपडेट होईल. पुन्हा रिकव्हर टॅब वर क्लीक करा पासवर्ड मिळेल.     
धन्यवाद

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम