⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 


धोरण समिती अध्यक्ष - के.कस्तुरीरंगन

55 पानांचा अंतिम मसुदा तयार

"5+3+3+4" अशी नवी शिक्षण रचना 

5 वर्ष - पूर्वप्राथमिक 3 + पहिली+दुसरी
3 वर्ष(प्राथमिक उत्तर शिक्षण गट) - तिसरी ते पाचवी
3 वर्ष(उच्च प्राथमिक शिक्षण) - सहावी ते आठवी
4 वर्ष(माध्यमिक शिक्षण) - नववी ते बारावी

नववी ते बारावी गटात - गणित , विज्ञान , भारतीय इतिहास , जागतिक इतिहास , अर्थशास्त्र , तत्वज्ञान असे 24 विषय शिकणे बंधनकारक

--------------------------------------------------
www.aapalathakare.blogspot.com


ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
2या पोस्टवर अद्याप
  • Kiran magar
    Kiran magar ३१ ऑक्टोबर, २०१९ रोजी ५:०१ PM

    NEP 2019 marathi madhe pahije sir samne adhik sope hoil

    • Admin
      Admin १ नोव्हेंबर, २०१९ रोजी ४:५८ PM

      सर मराठी pdf upload झाली आहे

I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम