शालार्थ ID आहे त्यामधून DCPS Account open कसे करावे
शालार्थ ID आहे त्यामधून DCPS Account Open कसे करावे
सर्व प्रथम तुम्ही शालार्थ साईट ल जाऊन तेथे लॉग इन व्हायचे आहे .
त्या नंतर आपले profile open होईल त्यामध्ये worklist असे option दिसेल ते सेलेक्ट करा
नंतर त्यात चार option दिसतील त्यात payroll यामध्ये यायचे आहे .
त्यामध्ये change Details या option वर क्लिक करा .
नंतर bank DCPS GPF Details मध्ये यायचे आहे .
त्यामध्ये २ option दिसून येतील
** Whether DCPS Applicable
**DCPS Account maintained by
या मध्ये तुमचे माहिती टाकून घ्या .
DCPS Nominee Details आणि फोटो सही upload करून घ्या
सर्व माहिती आपली पुन्हा एकदा बघून घेऊन खात्री करा .
नंतर Update करा आणि सर्व बरोबर असेल तर मग Forward to DDO या वर क्लिक करा .
या प्रकारे जेव्हा आपला Form Approved झाल्यावर DCPS ID मिळेल .
त्यामध्ये change Details या option वर क्लिक करा .
शालार्थ ID आणि Employee चे नाव टाका आणि सर्च करा.
स्टेप्स २
Employee Details वर क्लिक करा त्यामध्ये सर्व माहिती बघून घ्या बरोबर आहे का खात्री करा .
आणि नंतर १००% Aided या समोर yes वरती क्लिक करा .

COMMENTS