इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परिक्षेसाठी school registration करणे.
इयत्ता ५ वी व ८ वी
शिष्यवृत्ती परिक्षेसाठी school registration करणे.
इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२० करीता
शाळा नोंदणी व नियमित शुल्कासह विद्यार्थी आवेदनपत्र भरण्याची
मुदत दि. ०१-१०-२०१९ ते १५-११-२०१९ आहे.
मुलांचे शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यापुर्वी अगोदर शाळेचे registration
करायचे आहे.
मागील वर्षी जरी केलेले असेल तरी या वर्षी पुन्हा नव्याने registration
करायचे आहे.
मागील वर्षाचा पासवर्ड सुद्धा चालणार नाही. तो सुद्धा नवीन तयार
करायचा आहे.
सर्वप्रथम खालील वेबसाईट वर click करा.
त्यानंतरलाल अक्षरातील ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परिक्षा ला select करा.
नंतर School login
तिथे खालच्या बाजूला click here for registration असा पर्याय आहे त्याला टच करा.
त्यानंतर form open होईल त्यातील सर्व माहिती भरा व submit
करा.
आता आपण मुख्याध्यापकांच्या नोंदवलेल्या नंबरवर पासवर्ड मेसेजद्वारे
येईल.
त्यानंतर school login ला select करा.
त्यामध्ये udise code व पासवर्ड टाकून login करता येईल.
परंतु इथे मुख्याध्यापकांचा फोटो व सही अपलोड करायची आहे. त्यासाठी
खालील तयारी करावी लागेल.
मुख्याध्यापकांचा फोटो काढून घ्या.
एका कागदावर त्यांची सही (काळ्या शाइच्या पेनाने ) करून scanner द्वारे
त्या सहीचा फोटो काढून घ्या.
नंतर मुख्याध्यापक फोटो व सहीचा फोटो photo collage द्वारे एकत्र ( एकाखाली एक) करून घ्या.
आता आपल्याला हवी ती इमेज तयार झालेली आहे.
परंतु तिला [image]अपलोड करण्यासाठी १०० KB पर्यंतच
ठेवायचे आहे.
Photo resize open केल्यानंतर
Select photo
⥥
आता आपण मुख्याध्यापकांचा व सहीचा एकत्र केलेला फोटो निवडा.
⥥
आता तो फोटो select dimension मध्ये 256*256 करून
घ्या किंवा manually crop केला
तरीही size कमी होईल.
⥥
Save करा. आता तो फोटो १०० kb पेक्षा
लहान साईजचा असेल
आता हा फोटो तयार झाल्यावर school login करा.
तिथे login करून फोटो अपलोड करा व submit confirm करा.
आता आपले school registration पुर्ण झाले असेल व विद्यार्थी फॉर्म सुद्धा याच पद्धतीने भरावेत
Advance माहिती मिळवण्यासाठी खालील PDF डाऊनलोड करा
विद्यार्थी फोटो अपलोड सुद्धा वरील पद्धतीनेच करायचे आहेत.
मागील वर्षी जरी केलेले असेल तरी या वर्षी पुन्हा नव्याने registration
करायचे आहे.
त्यामध्ये udise code व पासवर्ड टाकून login करता येईल.
Photo resize open केल्यानंतर
⥥
तिथे login करून फोटो अपलोड करा व submit confirm करा.
COMMENTS