नवोदय प्रवेश 2019-2020 इयत्ता नववीसाठीची माहिती

'नवोदय' प्रवेश अर्जासाठी १० डिसेंबरपर्यंत मुदत
भारत सरकारच्या मानव संसाधन
विकास मंत्रालयाद्वारे संचालित जवाहर नवोदय विद्यालयात नववीसाठी प्रवेशपरीक्षा अर्ज ऑनलाइन भरण्याचे काम सुरू झाले आहे. जे विद्यार्थी-विद्यार्थिनी २०१९-२० या शैक्षणिक सत्रात आठवीत जिल्ह्यातील शासनमान्य शाळेत
शिकत असतील व ज्यांची जन्मतारीख १ मे २००४ ते ३० एप्रिल २००८च्या दरम्यान व पाचवी ते आठवीपर्यंत नियिमत उत्तीर्ण झालेले आहेत. असे विद्यार्थिनी या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी पात्र आहेत. ऑनलाइन आवेदन पत्र विनामूल्य भरण्यासंदर्भात संपूर्ण माहिती नवी दिल्लीच्या www.nvsadmissionclassnine.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url