अविरत-३ ऑनलाईन प्रशिक्षण 'अविरत ३ ची छोटीशी झलक'
अविरत-३
ऑनलाईन प्रशिक्षण
दि.५ नोव्हें.
२०१९ पासून अविरत-३ ऑनलाईन प्रशिक्षण सर्वांसाठी
(तज्ज्ञ मार्गदर्शक आणि
प्रशिक्षणार्थी) एकाच वेळी सुरू होत आहे.
ऑनलाईन प्रशिक्षणाविषयी
महत्त्वाच्या सूचना मिळविण्यासाठी ॲप अपडेट असणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘maacpd’ app दि. ५ नोव्हें. रोजी अपडेट करावा.
मागील वेळेप्रमाणे वेगवेगळ्या टप्प्यांसाठी वेगवेगळे app नसून
एकच app असणार आहे याची कृपया नोंद घ्यावी.
या
सूचना प्रशिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत,
त्या सातत्याने आपल्याला मिळणार आहेत त्यामुळे
कृपया त्याकडे दुर्लक्ष करू नये.
'अविरत ३
ची छोटीशी झलक'
महाराष्ट्र राज्य
बोर्डाच्या माध्यमिक शाळांतील ४१,०००+ शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी 'अविरत' या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास प्रशिक्षणाचे २ टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. अविरत टप्पा ३ ची उत्सुकता सर्व
शिक्षकांमध्ये आहेच. त्याची एक झलक पाहूयात!
अविरत ३ ची पुढील सूचना मिळवण्यासाठी आमच्या youtube ला subscribers करा
आणि telegram channel ला जॉईन व्हा
शैक्षणिक कार्यासाठी भरपूर शुभेच्छा..!!
उत्तर द्याहटवाआपला बाळासाहेब गोतारणे
अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक फाऊंडेशन