⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

अविरत २ प्रशिक्षणाचे ई-प्रमाणपत्र उपलब्ध


अविरत २ प्रशिक्षणाचे ई-प्रमाणपत्र उपलब्ध

अविरत २ प्रशिक्षणाचे ई-प्रमाणपत्र लॉग इन केल्यानंतर टप्पा सिलेक्ट करण्याच्या ठिकाणी डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत.


आपण दिलेली माहिती हि आपल्या प्रमाणपत्रात प्रविष्ट केलेली आहे.


 छापील अथवा ई- प्रमाणपत्र दुरुस्त केले अथवा बदलले जाणार नाही.


छापीइ  झालेले प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अविरत समन्वयकांच्या संपर्कात राहावे.


 काही शंका असल्यास हेल्पलाईन क्रमांक (०२०-६७६८६७८८) वर संपर्क साधा.


हेल्पलाईन शासकीय सुट्यांखेरीज सोमवार ते शनिवार स. १० ते सायं ६ पर्यंत उपलब्ध.



प्रमाणपत्रावरील माहिती काय आहे ते समजून घ्या 





ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम