⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

विद्यार्थांच्या प्रामाणिकपणाला बक्षीस देण्याचा उपक्रम


केंद्रीय दक्षता समिती(CENTRAL VIGILANCE COMMISSION) व्दारे देण्यात येणारे केंद्राचे प्रमाणपत्र online मिळवणे

प्रामाणिकपणा - एक जीवनशैली आहे
आपल्या शाळेतील प्रामाणिक विद्यार्थांना एक प्रोत्साहन मिळावा या साठी एखादे सरकारी प्रमाणपत्र मिळाले तर विद्यार्थी प्रामाणिकपणा कधीही सोडणार नाही.
हा उपक्रम शाळा सुरु झाल्यावर एक प्रयोग आपल्या शाळेत करून बघा आणि तुम्ही स्वतः हि करून बघा.
प्रामाणिकपणाचे सत्‍यनिष्‍ठा प्रतिज्ञा घेऊन हे प्रमाणपत्र मिळवा
खालील स्टेप्स करा
सर्वात प्रथम https://pledge.cvc.nic.in/ या साईट वर जा.
ती open झाल्यावर दोन option दिसतील
****एक नागरिक कि रूप मै        ***  एक संघटक कि रूप मै

आपल्याला एक नागरिक कि रूप मै या वरती क्लिक करा आणि आलेला सर्व फॉर्म भरा
नंतर आपल्याला एक सत्‍यनिष्‍ठा प्रतिज्ञा घेण्यासाठी भाषा निवडावी लागेल भाषा
निवडल्यावर संपूर्ण सत्‍यनिष्‍ठा प्रतिज्ञा वाचून घ्या आणि पुढे जा
मग शेवटी प्रमाणपत्र डाऊनलोड करायची लिंक येणार तेथे क्लिक करून डाऊनलोड करून घ्या 
   आपल्या मित्रांना शेअर करा सहकार्य करा     

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम