अविरत-३ ऑनलाईन प्रशिक्षण Update
✼❁ आनंदाची बातमी.. प्रतीक्षा संपली..❁✼
आजपासून म्हणजेच दि. ५ नोव्हें. २०१९ पासून अविरत-३ ऑनलाईन प्रशिक्षण सर्वांसाठी (तज्ज्ञ मार्गदर्शक आणि प्रशिक्षणार्थी) एकाच वेळी सुरू झाले आहे.
ऑनलाईन प्रशिक्षणाविषयी महत्त्वाच्या सूचना मिळविण्यासाठी ॲप अपडेट असणे आवश्यक आहे.
या सूचना प्रशिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्या सातत्याने आपल्याला मिळणार आहेत त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नये.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url