महाराष्ट्र राज्यातील इ 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० मध्ये होणारी कलमापन व अभिक्षमता चाचणी दि.२७ डिसेंबर २०...
महाराष्ट्र राज्यातील इ 10 वी च्या
विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० मध्ये होणारी कलमापन व अभिक्षमता चाचणी
दि.२७ डिसेंबर २०१९ ते १८ जानेवारी २०२० या कालावधी मध्ये घेण्यात येणार आहे
कल चाचणी हि मोबाईल किंवा संगणकावर घेता येणार आहे.
मोबाईल वर चाचणी घेतानाच्या सूचना
संगणकावर चाचणी घेतानाच्या सूचना
सर्व सूचना डाऊनलोड करा
COMMENTS