Online PF Withdraw how to withdraw pf online,pf withdrawal process online,pf withdrawal,online pf withdrawal process,pf withdrawal process online in hindi,epf withdrawal online,withdraw pf online,online pf withdrawal 2019,how to withdrawal pf,how to pf withdraw,pf withdrawal online,online pf withdrawal,how to apply pf online,how to withdraw pf,online pf withdraw,pf claim online apply

Online PF Withdraw करण्याची पूर्ण प्रक्रिया आपण जाणून घेऊयात.
आपलं आधार कार्ड आणि पॅन कार्ड UAN शी जोडलेलं
असल्यास ऑनलाइन पीएफ काढता येतो. त्याशिवाय आपला बँक
खात्याचा नंबरसुद्धा कंपनी किंवा संबंधित मालकाकडून प्रमाणित केलेला असावा. अशा
प्रकारे आपण सरळ EPFO कडे पीएफची रक्कम काढण्याचा अर्ज करू शकतो.
परंतु तुमचे दोन्ही (आधार कार्ड आणि पॅन कार्ड) दस्तावेज UAN शी जोडलेले नसल्यास Employerकडून पडताळणी करून घेणं
गरजेचं असतं. तुमचा UAN नंबर सक्रिय असला पाहिजे. तसेच UAN
हा मोबाइल क्रमांकाशीसुद्धा जोडलेला
पाहिजे. या सर्व गोष्टींची खातरजमा केल्यानंतर Online PF Claim करण्यासाठीच्या या प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत.
असा करा ऑनलाइन अर्ज
·
त्यानंतर UANनंबरच्या माध्यमातून पोर्टलवर लॉगिन
करा.
· लॉग इन झाल्यानंतर ‘Manage’ टॅबवर क्लिक
करा; त्या टॅबच्या माध्यमातून केवायसीशी संबंधित(आधार,
पॅन आणि बँक अकाऊंट) माहिती बरोबर आहे का ते तपासून घ्या.
·
जर केवायसीशी संबंधित माहिती अचूक असल्यास 'Online Services’ टॅबवर
क्लिक करा आणि त्यामध्येच खाली असलेल्या Claim (Form-31, 19 & 10C)वर क्लिक करा.
·
‘Claim’ स्क्रीनवर खातेदाराचं वर्णन, केवायसी
माहिती असेल. त्यानंतर बँक खात्याचे शेवटचे चार अंक टाकून खातरजमा करून घ्या.
·
प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्यासाठी “Yes”वर क्लिक करा;
आता “Proceed for Online claim”चा सिलेक्ट करा,
·
क्लेम फॉर्ममध्ये पूर्ण रक्कम काढायची की अंशतः रक्कम
काढायची आहे हे ठरवा; त्यानंतर Applicationला सबमिट करा.
·
तुमच्या कंपनी किंवा मालकानं परवानगी दिल्यानंतर
संबंधित रक्कम आपल्या बँक खात्यात जमा होणार आहे. ही रक्कम खात्यात जमा होण्यासाठी
15-20 दिवसांचा कालावधी लागतो.
COMMENTS