शाळासिद्धीचा पासवर्ड विसरलात का ? आपण शाळासिद्धी चा लॉग इन करण्यासंबंधी चा पासवर्ड विसरला आहात , तर काळजी करण्याचे कारण नाही अगदी क्...
आपण शाळासिद्धी चा लॉग इन करण्यासंबंधी चा पासवर्ड विसरला आहात, तर
काळजी करण्याचे कारण नाही अगदी क्षणभरात तुम्हाला लॉग इन करता येईल
दिलेली कृती करा
- शाळासिद्धी च्या पोर्टलवर जाऊन जेथे आपण यु-डायस नंबर आणि
पासवर्ड टाकतो त्याखाली Forgot Password वर क्लिक करा
- नवीन पेज ओपन झाल्यानंतर सर्वात शेवटचा ऑप्शन Forgot pin वर क्लिक करा व सेंड करा
- आपल्या पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांना फोन करून त्यांच्या लॉगीन वरून फोन वर सरळ पिन नंबर मिळवा व तो पिन नंबर टाकून आपले लॉग इन करून घ्या
- लॉग-इन होताच आपला फोन नंबर प्रोफाइल मध्ये टाकून घ्या
- पाहिजे तो पासवर्ड रीसेट करून घ्या
- आपणास मिळालेला पिन नंबर व पासवर्ड शाळासिद्धी च्या फाईल मध्ये परमनंट मार्करने लिहून ठेवा , कारण हा पिन आपला परमनंट पिन असेल कितीही वेळा आपण पिन मागितला तेव्हा हाच पिन नंबर आपल्याला मिळणार आहे
- आपली माहिती पोर्टलवर भरा व फायनल सबमिट करा
शाळासिद्धीची सर्व माहिती खालील लिंक वर क्लिक करा
COMMENTS