शाळेतील प्रकल्प / उपक्रम यादी वाक्यप्रचाराचा संग्रह करणे बोधकथा सुविचार यांचा संग्रह करणे सुंदर हस्ताक्षर नमुने संकलित करणे. मराठ...
शाळेतील प्रकल्प / उपक्रम यादी
- वाक्यप्रचाराचा संग्रह करणे
- बोधकथा सुविचार यांचा संग्रह करणे
- सुंदर हस्ताक्षर नमुने संकलित करणे.
- मराठी साहित्यिकांचे पूर्ण नाव व टोपननावांचे संकलन.
- विरामचिन्हे व त्याचा अचूक वापर याविषयी माहिती मिळवून संकलन करणे
- लेखनाचा वेग टप्प्याटप्याने वाढवत नेऊन हस्ताक्षरातील फरकाचे निरीक्षण करणे
- अलंकारिक शब्दांचा संग्रह करणे
- विविध सणांची माहिती संकलित करणे
- प्रश्न तयार करणे
- नातेवाईकांची मुलाखत घेणे
- विषयावर शब्द व वाक्ये तयार करणे, संवाद व नाटीका तयार करणे [कृती युक्त]
- आपले मित्र व त्यांचे चांगले गुण स्वभाव यांची यादी करणे.
- आपल्या वर्गातील वस्तूची निर्मिती व वापर यांची माहिती गोळा करणे
- ई-पुस्तकांचा संग्रह करा.
- सूतळीपासून गोंडे तयार करणे.
- परिसरातील लोकगीतांचा संग्रह करणे
- वर्तमानपत्रे व मासिकांतील चित्रकथांचा संग्रह करणे
- आपत्ती व्यवस्था पण आधारित वर्तमानपत्रातील कात्रणे गोळा करणे
- स्वच्छताविषयक सूचनापाट्या व घोषवाक्ये तयार करणे
- थोरांचे जीवनप्रसंग संकलित करणे
- "शेतीची काम " या विषयावर आधारित चित्रसंग्रह तयार करणे
- "पाणी "या विषयावर आधारित कात्रण संग्रह करणे
- पाण्याची बचत या विषयावर घोषवाक्ये तयार करणे
- पाच सणांविषयी माहिती गोळा करणे
- अवयवांवर आधारित म्हणींचा संग्रह करा व लिहा
- जुन्या , फाटक्या , कपड्यांपासून दोरी, पायपुसणी तयार करणे
- तुम्ही वाचलेल्या पुस्तकांवर आधारित टिपण्णी करा
- सण, पक्षी, प्राणी यांच्यावर आधारित कविता मिळवा व संग्रह करणे
- विविध घरांची, इमारतींची चित्रे गोळा करणे
- विविध सणांवर आधारित गाण्यांचा संग्रह करणे
- पाच किटकांची चित्रे गोळा करून माहिती लिहा
- संतांचे अभंग संग्रह करा
- पाच खेळाडुंविषयी माहिती लिहा.
- सागरी जहाज व होडींच्या चित्रांचा संग्रह करणे
- शैक्षणिक बातम्यांचा संग्रह करणे
- आपल्या परिसरात आढळ्णाय्रा पाळीव प्राण्याची चित्रे गोळा करणे व माहिती संकलीत करणे.
- भाषा बोलताना वारंवार वापरले जाणारे इंग्रजी शब्द यांचा संग्रह करणे.
- विविध खेळाची माहीती व खेळाडू ची माहीती जमा करणे.
- मराठी साहित्यीक लेखक कवी यांच्या पुस्तकांचा संग्रह करणे
- प्रमाण व बोलीभाषेतील शब्द संकलित करणे
- जोड़ शब्द महासंग्रह करणे अप्रगत मुलांसाठी
- देशासाठी बलिदान देणार्या हुतात्म्यांची माहीती गोळा करणे
- शब्द एक पण दोन अर्थ अशा शब्दांची माहिती गोळा करणे
- पायपूसणी तयार करणे.
- सूतळ्या पासून चित्रे तयार करा.
- जोडशब्दांचा संग्रहवही करा.
- मराठी कोडी ओळखा पाहू.वर्तमानपत्रातील कात्रणे
- वर्तमानपत्रातील जाहिरातींचा कात्रणांचा संग्रह करा.
- शाळेचे किंवा परिसराचे एका दिवसातील घडलेल्या घटनांचे वृतांत आपले वृत्तपत्र म्हणून तयार करा.
- विनोदी लेखकांची माहिती मिळवा.
- समाजसुधारकांची माहिती गोळा करा.
- बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा संग्रह करा.
- होळी सणासंबंधीच्या कवितांचा संग्रह करा.
COMMENTS